Cashe personal Loan

Cashe App वरून असा घ्या कर्ज.

  • सर्वप्रथम, तुम्हाला play store वरून cashe personal Loan App डाऊनलोड करावे लागेल. आणि ते तुमच्या डिवाइसवर स्थापित करावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमच्या सोशल मीडिया अकाउंट ने लॉग इन करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमची मूलभूत माहिती भरावी लागेल आणि तुमची कर्ज पात्रता तपसावी लागेल.
  • आता तुम्हाला KYC पडताळणीसाठी तुमची कागदपत्रे अपलोड करावी लागेल.
  • तुमच्या कर्जाचे अर्ज मंजूर झाल्यास. रक्कम थेट तुमचे बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
  • अशाप्रकारे तुम्ही वर Cashe personal Loan App वरती कर्जासाठी अर्ज करू शकता.

अशाच माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top