central government sms alert: असा sms आपल्याला हि आला आहे का?पहा काय आहे नक्की?

central government sms alert:

असा मेसेज येऊन रिंग वाजली असेल तर घाबरून जाऊ नका हे टेस्ट अलर्ट होते सरकारी आणि वायरलेस कम्युनिकेशन डिपार्टमेंट, भारत सरकार कडून भविष्यात काही महत्वाचे अपडेट म्हणजे अतिवूर्ष्टी / भूकंप / वैद्यकीय अपडेट अश्या स्वरुपात मिळणार आहेत.

 

कोणतीही काळजी करू नका.भविष्यामध्ये अशा प्रकारे माहिती सर्वांना दिली जाणार आहे.त्यासाठी हे टेस्ट चालू आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top