child help foundation review

child help foundation pan number

 

अनाथ बालकांसाठी घेतलेला हा जो निर्णय आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय असून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शिक्षणासाठी याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे,या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील फॉर्म भरून हा अंगणवाडी सेविका यांच्याकडे आपल्याला सादर करायचा आहे त्यांच्यामार्फत हा फॉर्म राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्यापर्यंत फॉर्म पाठवला जाणार आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 2500 रुपये प्रति महिना रक्कम विद्यार्थ्याला पुरवले जाईल,त्यासाठी विधार्थी वय हे 0 ते 18 मध्ये असणे आवश्यक आहे.child help foundation pan number

फॉर्म डाऊनलोड करा

balsangopan form pdf

Scroll to Top
Scroll to Top