chitale cow milk rate in pune

chitale cow milk rate in pune

शेतकरी बंधूंनो, राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्प यांचे मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या 3.5/ 8.5 या प्रतीच्या गाय दुधा करिता किमान रुपये 34 प्रति लिटर या दरात शासन मान्यता देण्यात आलेले आहे. तसेच सदरचे दर विना कपात दूध उत्पादन शेतकऱ्यांना अदा करणे अभिप्रेत राहणार आहे.

मशीचे दर देखील पुढील २ दिवसात निश्चित होतील

हे दर कधीपासून लागू होणार आहे ते पहा

शेतकरी बंधूंनो सदरचे दर हे दिनांक 21/7/2023 पासून अमलात आणण्यात येणार आहे.

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.

शासन निर्णय पहा

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top