CM Kisaan Yojana Maharashtra:नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे सीएम किसान निधी योजना ही दिवाळी पूर्वी सुरू करणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दसरा मेळाव्यात माहिती दिली.तर ही योजना कशी चालू होणार यासाठी काय करावे लागणार हे आपण पाहूया.
शेतकरी बंधूंनो आपण हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला मुख्यमंत्री किसान सन्माननीय योजनेमध्ये कसा लाभ घेता येईल याबद्दलची सर्व माहिती आपण पाहणार आहोत चला तर शेतकरी बंधूंनो हा लेख सुरू करूया.
CM Kisaan Yojana Maharashtra:
शेतकरी बंधूंनो ज्याप्रमाणे केंद्र शासनाची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील तशाच प्रकारची योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. पी एम किसान योजनेमध्ये ज्याप्रमाणे सहा हजार रुपये वार्षिक मिळतात त्याच पद्धतीने या योजनेमध्ये देखील आपल्याला सीएम किसान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत.“CM Kisaan Yojana Maharashtra”
अशा प्रकारची योजना शासनाने नवीन राबवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. याबद्दलचा शासन निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही परंतु आज मुख्यमंत्री शिंदे यांनी दशरा मेळाव्यात पुन्हा एकदा घोषणा केली आहे व यासाठीची प्रक्रिया ही दिवाळीपूर्वी सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे“CM Kisaan Yojana Maharashtra”
योजनेबद्दल थोडक्यात
आपल्याला वार्षिक सहा हजार रुपयापर्यंत निधी या योजनेमध्ये आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि सीएम किसान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये वार्षिक रक्कम आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. तत्यासाठी आपण अल्पभूधारक शेतकरी असणे आवश्यक आहे“CM Kisaan Yojana Maharashtra”
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
बँकेचे पासबुक
सात बारा
आठ उतारा
अल्पभूधारक असल्याबाबतचा दाखला
आपला फोटो
मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी“CM Kisaan Yojana Maharashtra”
CM Kisaan Yojana Maharashtra कधीपासून सुरू होणार?
शेतकरी बंधूंनो मुख्यमंत्री किसान सन्मान योजना हि दिवाळीपूर्वी याचे फॉर्म भरणे सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी आज दसरा मेळाव्यात बोलताना दिली. “CM Kisaan Yojana Maharashtra”
वार्षिक रक्कम किती मिळणार?
या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये एवढी रक्कम आपल्या खात्यावरती जमा होणार आहे“CM Kisaan Yojana Maharashtra”
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लीक करा.
अर्ज कसा करावा?
शेतकरी बंधूंनो या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर शासनाने यासंदर्भात शासन निर्णय अद्याप जारी केलेला नाही त्यामुळे सद्यस्थितीला आपल्याला लगेच यामध्ये अर्ज करता येणार नाही जशी शासनाकडून माहिती उपलब्ध होईल तशी आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आणि या योजनेमध्ये पात्र कशा पद्धतीने व्हायचं याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत नक्की सादर करण्यात येईल परंतु यासाठी आपल्याला फॉर्म ऑनलाईन भरून देणे गरजेचे आहे.मग आपल्याला यामधे लाभ मिळणार आहे.“CM Kisaan Yojana Maharashtra”
व्हिडिओ पहा
फॉर्म भरणे प्रक्रिया सुरू कधी होईल
दिवाळीपूर्वी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी आज दसरा मेळाव्यात बोलताना दिली आहे.
तर शेतकरी बंधूंनो अशाप्रकारे प्रधानमंत्री किसान सन्मान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पार्श्वभूमी वरती मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सुरू करण्याचा निर्णय शासन घेतलेला आहे आणि ज्यावेळी फॉर्म भरणे चालू होईल त्यावेळी आपण फॉर्म भरणे आवश्यक आहे.
या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सर्व अल्पभूधारकांना याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून एक मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त होत आहे.
ही दिवाळी शेतकरी बंधूंनो गोड होणार आहे. अशे मुख्यमंत्री म्हणाले.त्यामुळेCM Kisaan Yojana Maharashtra ही लवकर पूर्ण चालू होईल.त्याचा फॉर्म कसा भरायचा याची महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झाली की आपल्या या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला आर्टिकल च्या माध्यमातून आपल्यापर्यंत सादर करण्यात येईल.
हे देखील वाचा:
महिला बचत गट यांना मिळणार योजनेतून कर्ज
मोफत चूल वाटप ऑनलाइन अर्ज चालू
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
व्हॉटसप ग्रुप
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
Telegram Group
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
Youtube Channel
निष्कर्ष:
आज आपण CM Kisaan Yojana Maharashtra याबद्दल माहिती पहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा