cm kisan yojana gr:शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमी वरती राज्य शासनाच्या वतीने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबवण्याबाबत शासनाने यापूर्वी मंत्रिमंडळामध्ये निर्णय हाती घेतला होता आणि त्या दृष्टीने राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे, या शासन निर्णयामध्ये आपल्याला वार्षिक सहा हजार रुपये हे सीएम किसान योजनेमध्ये मिळणार आहेत तर याची कार्यपद्धती कशी असणार आहे ,कोणता शेतकरी यामध्ये पात्र होणार आहे, याबद्दलची माहिती जाणून घेऊया.cm kisan yojana gr:
cm kisan yojana gr:
कोणता शेतकरी यामध्ये पात्र होणार आहे, सदर योजने करता लाभार्थी पात्रता व दिलेले निकष हे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण गृहीत धरण्यात येणार आहेत.यामध्ये कोणता शेतकरी पात्र होणार आहे ते जाणुन घेऊया.cm kisan yojana gr:
कोणता शेतकरी यामध्ये पात्र होणार आहे ते पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा