CM Kisan Yojana Maharashtra 1st installment date : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की केंद्र शासनाने व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान योजना व नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना अशा दोन प्रकारची योजना सुरू केले होते. आता यामध्ये सद्यस्थितीला पीएम किसान योजनेचा 14 हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे. परंतु अजून देखील नमो शेतकरी योजनाचा हप्ता मिळाला नव्हता परंतु आता काही दिवसा अगोदर नमो शेतकरी योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला होता.
CM Kisan Yojana Maharashtra 1st installment date:
या शासन शासन निर्णयामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी 1720 कोटी इतका निधी मान्य करण्यात आलेला होता, परंतु हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार हे सांगितले नव्हते परंतु सद्यस्थितीला नमो शेतकरी योजनेसाठी पहिल्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यासाठी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा होणार. CM Kisan Yojana Maharashtra
तर शेतकरी बंधूंनो नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या तारखेला जमा होणार ते पाहूयात.
या तारखेला होणार पहिला हप्ता जमा, येथे पहा तारीख
हे देखील वाचा
- शिष्यवृत्ती साठी अर्ज चालू,असा करा अर्ज