cow milk: शेतकरी बंधुनो राज्यातील दूर दर निश्चित करण्यासाठी आता राज्य शासनाने समिती गठित केलेली आहे, ह्याबाबत शासन निर्णय जाहीर केलेला आहे ,हा शासन निर्णय 27 जून 2023 रोजी कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे, दुधाचा जो बाजार आहे जवळपास पाच ते सात रुपयांनी कमी झालेला आहे तर हा बाजार कशा पद्धतीने वाढवता येईल किंवा स्थिर ठेवता येईल याबाबत समिती काम करणार आहे तरी काय आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
cow milk:राज्यातील दूध दर प्रश्न बाबत दूध उत्पादक सहकारी व खाजगी दूध संघ पशुखाद्य उत्पादक कंपन्या शेतकरी संघटना प्रतिनिधन सोबत 22 जून 2023 रोजी माननीय मंत्री पशुसंवर्धन व दुग्धविकास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये दूध उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी यांनी दुधाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यामुळे असंतोष निर्माण झालेला आहे अशा प्रकारची माहिती सादर केली होती
किती मिळणार बाजार भाव ते पहा
समितीमध्ये कोण आहेत सभासद ते पहा
शासन निर्णय पहा
हे देखील वाचा