CPRI Recruitment 2023:नमस्कार मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये आपण कशा स्वरूपामध्ये पात्र होऊ शकतात किंवा फॉर्म भरण्यासाठी काय प्रक्रिया करावा लागणार आहे,ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.म्हणजे अगदी काही मिनिटांमध्ये आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती पाहू शकता. चला तर मग हा लेख आपण सुरू करूया.
CPRI Recruitment 2023:
ही भरती 99 पदाची आहे. अधिसूचना ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 इतकी असणार आहे . ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त असणार आहे,कोण इथे अर्ज करू शकतो याची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे.