crop insurance app
पिक विमा तारीख,अधिकृत कंपनी व प्रक्रिया पहा
भारतीय कृषी विमा कंपनी.
• HDFC ऍग्रो.
• ICICI लोम्बार्ड.
• युनायटेड इंडिया कंपनी.
• बजाज आलियांज.
तर या पाच विमा कैम्पनी मार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत शेतकरी बांधव आपल्या शेतीतील पिकांचा पिक विमा काढून घेत असतात.
पिकांचे नुकसान झाले की पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून आर्थिक रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
परंतु यासाठी शेतकरी बांधवांनी शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत, शेतातील नुकसानग्रस्त पिकाची सूचना पिक विमा कंपनीस द्यावी लागते त्यानंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानीची शहानिशा करतात.
*पुढील माहिती वाचा*