crop insurance india:
शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाकडून पिक विमा मिळवण्याची तारीख निश्चित झाली आहे. तर विमा रक्कम आपल्याला कधी मिळणार याबद्दल माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा.चला तर मग लेख सुरू करूया.
crop insurance india :
अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही? त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना 2022 मध्ये झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळालेली नाही, त्याना 31 march पर्यंत पिक विमा मिळणार असल्याची, माहिती कृषी मंत्री यांनी विधान परिषदेत दिली आहे.
मागील वर्षी म्हणजेच 2022 च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप अंतर्गत विविध पीक विमा कंपनी कडून, शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पिक विमा जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खालील पीक विमा कंपन्या अधिकृत करण्यात आलेले आहे.
पिक विमा तारीख,अधिकृत कंपनी व प्रक्रिया पहा
शेतकरी ग्रुप जॉईन करा
Crop Insurance India Date