Pik vima 2023 date :
अनेक शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतातील पिकांची नुकसानीची सूचना देऊन देखील पिक विमा कंपनी त्यांची दखल घेत नसल्याने निदर्शनास आले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठीचे अर्ज विविध कारणे दाखवून फेटाळल्याच्या तक्रार येत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या पंधरा दिवसात या विविध कंपन्यांनी याप्रकरणी फेटाळलेल्या अर्जांचे पुन्हा तपासणी करून कार्यवाही करण्यास संबंधित कंपन्यांना निर्देश कृषिमंत्री यांच्यावतीने देण्यातत आलेले आहेत.
पिक विमाच्या एकूण ६३,४०,००० लाभार्थ्यांना २ हाजार ८२२ कोटी ३२ लाख रुपयांची नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे.त्यापैकी २ हजार ३०५ कोटी रुपये ५४ लाख रुपयांची नुकसान भरपाई वाटप देखील करण्यात आहे, असून उर्वरित नुकसान भरपाई वाटप सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
.
ज्या शेतकरी बांधवांना पिक विमा मिळालेला नाही त्यांना लवकरच म्हणजेच 31 march पर्यंत पिक विमा मिळणार असल्याचे खात्रीशीर माहिती देण्यात आली आहे.
31 march पिक विमा मिळण्याची तारीख जाहीर करण्यात आल्याने लवकरच शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा मिळेल अशी आशा करुया.
Pik vima 2023 date :
बऱ्याच शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मिळत आहे. परंतु अनेक शेतकरी असे आहेत की त्यांना अजून खरं पिक विमा मिळालेला नाही.
तुम्ही देखील तुमच्या शेतातील पिकांचा खरीप पिक विमा काढलेला असेल आणि अजूनही तुमच्या बँक खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा झाले नसेल, तर काळजी करण्याची काहीच कारण नाही कारण आता लवकरच उर्वरित शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम पंधरा दिवसांच्या आत जमा केले जाणार आहे.
सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मार्च 2023 च्या आत जमा होणार आहे