crop loan waiver list:नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात राज्य सरकार यांचे वतीने याबाबत शासन निर्णय राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्तु उद्योग विभाग यांच्यामार्फत २४ जुलै 2023 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहेत तर यामध्ये कोण पात्र होणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.crop loan waiver list
crop loan waiver list:
राज्यामध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 52 512 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आले आहे. सदर योजनेसाठी सन 23 24 साठी 50 लाख इतका निधी उपलब्ध आहे. त्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी 23 6 2023 च्या पत्रांमुळे सदर योजनेसाठी 50 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.crop loan waiver list
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणते शेतकरी यामध्ये पात्र आहेत ते पहा
crop loan waiver list
शेतकरी whats App ग्रुप जॉईन करा
शासन निर्णय पहा
हे देखील वाचा