CRPF Recruitment 2023:
मित्रांनो नोकरीचे शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे, CRPF Recruitment 2023 आयोजित केलेली आहे तर ही भरती कशा पद्धतीने आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे यामध्ये भरती कशी आहे कसं पात्र व्हायचे याबद्दल माहिती पाहूया.CRPF Recruitment 2023
CRPF Recruitment 2023:
जाहिरात क्र.:78/CB/Appointment/2022-2
एकूण नोकरीच्या जागा :1458 जागा
पदाचे नाव (Name of Post):
1 | असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) | 143 |
2 | हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) | 1315 |
शिक्षणाची पात्रता(Education Qualification):
- पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30
Male | Female | ||
General, SC & OBC | 165 सें.मी. | 155 सें.मी. | 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
ST | 162.5 सें.मी. | 150 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
वय किती असावे:
18 ते 25 वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी कोठे असेल : all india
Fee/शुल्क :
General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST//महिला: फी नाही ]
अर्ज करण्याचा प्रकार’:ऑनलाईन
Online अर्जची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2023
Online अर्ज: Apply Online ४ जानेवारी पासून सुरु
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. Air India Recruitment 2022
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा