dahi handi vima yojana 2023: दहीहंडी गोविंदांना मिळणार मोफत १० लाख विमा,असा करा अर्ज

dahi handi vima yojana 2023: दहीहंडी गोविंदांसाठी एक आनंदाची बातमी आहे, राज्य शासनाच्या वतीने दहीहंडी उत्सव दरम्यान दुर्गा दुर्घटनाग्रस्त गोविंदांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे, याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत 18 ऑगस्ट 2023 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये गोविंदांचा विमा हा राज्य सरकारच्या माध्यमातून उतरला जाणार आहे व यामध्ये त्याचे कसे बेनिफिट मिळणार आहेत याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत.

dahi handi vima yojana 2023:

आपण जर पाहिलं तर दरवर्षी अनेक गोविंदा दहीहंडी उत्सवा दरम्यान जखमी होत असतात किंवा काहींना आपली अवयव गमवावे लागत आहेत या पार्श्वभूमी वरती राज्य सरकारच्या वतीने गोविंदांना त्यांचा विमा हा मोफत स्वरूपामध्ये उतरवला जाणार आहे त्यासाठी त्यांची नोंदणी प्रक्रिया व फॉर्म कशा स्वरूपात भरावे लागणार आहे त्यांना किती मदत मिळणार आहे विमा रक्कम किती असणार आहे ही माहिती जाणून घेऊया.

 

गोविंदांना मिळणार दहा लाखाचा विमा

 

सविस्तर माहिती येथे वाचा

 

कसा मिळणार गोविंदांना लाभ ते पहा

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top