दहीहंडी गोविंदांना मिळणार १० लाख विमा- Dahihandi Govinda Vima 10 Lac

Dahihandi Govinda Vima 10 Lac:यंदा दहीहंडी साठी कोणत्याही प्रकारचे   निर्बंध  भाजप शिंदे सरकार कडून असणार नाहीत. त्याचबरोबर आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच  सरकारनं  यावर्षी सार्वजनिक सुट्टी (Holiday) देखील जाहीर केली आहे.संपूर्ण महाराष्ट्र सह  मुंबईत खासकरुन दहीहंडीचा उत्साह मोठ्या प्रमाणात  साजरा होत असतो आणि जास्तीत जास्त दहीहंडी चे थर लावण्याचा पर्यंत गोविंदा करत असतात. यंदा गोविंदा देखील जोरदार प्रदर्शन करत गगनचुंबी मनोरे तयार करण्यास सज्ज असणार आहे.   त्यांच्या सुरक्षेसाठी मनसे (MNS) आणि भाजपनं (BJP) व शिंदे सरकार  विम्याचे सुरक्षा कवच  देणार आहे.

Dahihandi Govinda Vima 10 Lac:

दहीहंडीचा सोहळा अनेकजण डोळा भरून पाहतात मात्र या दहीहंडी सोहळ्यात जखमी झालेल्या गोविंदांकडे कोणीच लक्ष देत नाहीत. यावर्षी दहीहंडी मध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना  10 लाख रुपयांचे विमा कवच यावर्षी शिंदे व भाजप सरकार कडून मिळणार आहे.Dahihandi Govinda Vima 10 Lac”

मित्रांनो आपण जर गोविंदा असाल तर आपल्याला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.यामध्ये जर एखादा गोविंदा जखमी झाला तर त्याला १० लाख विमा मिळणार आहे.तर गोविंदा मित्रांनो आमचा हा लेख संपूर्ण वाचा यामध्ये आपण कसा लाभ घ्यायचा याब्ब्द्ल सविस्तर माहिती पाहणार आहोत

दहीहंडी उत्सव:

     दहीहंडी (ज्याला गोपाळ काला किंवा उत्लोत्सवम् असेही म्हणतात.हा भारतातील एक मनोरंजन आणि स्पर्धात्मक कार्यक्रम आहे, जो कृष्ण जन्माष्टमी या कृष्णाचा जन्म साजरा करणाऱ्या हिंदू सणाशी संबंधित आहे.

कृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी एक मटके उंच ठिकाणी लटकवलेले असते. हे मातीचे भांडे दही लोणी किंवा इतर दुधाच्या पदार्थाने भरलेले असते. हे भांडे गाठण्यासाठी किंवा तोडण्यासाठी तरुण पुरुष आणि मुले संघ तयार करून मानवी पिरॅमिड बनवतात. यादरम्यान लोक त्यांना घेरतात, गातात, संगीत वाजवतात आणि त्यांचा जयजयकार करतात.”Dahihandi Govinda Vima 10 Lac”

  हा एक सार्वजनिक देखावा आणि जुनी परंपरा आहे.हा कार्यक्रम कृष्णाच्या आख्यायिकेवर आधारित आहे, जो त्याच्या लहानपणी मित्रांसोबत गोकुळमधील घरांतून लोणी आणि दही चोरून न्यायचा. म्हणूनच त्याला माखन चोर किंवा लोणी चोर असेही म्हटले जाते. गोकुळामधील लोक त्यांची भांडी उंच ठिकाणी लटकवून त्याची चोरी टाळण्याचा प्रयत्न करायचे, परंतु कृष्ण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक सर्जनशील मार्ग शोधून काढायचा असा हा दहीहंडी उत्सव आहे.

किती व कसा विमा मिळणार:

महाराष्ट्रासाठी आणि विशेष म्हणजे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. मुंबईच्या दहीहंडीची चर्चा जगभरात होत असते. हा उत्सव जितका लोकप्रिय आहे तितकाच यात भाग घेणाऱ्या गोविंदांसाठी तो जोखमीचा देखील आहे. दही हंडीच्या थरावरून पडल्याने अनेक गोविंदांनी आपले प्राण गम्वीत असतात किंवा त्यांना कायमचे  अपंगत्व आलेले आहे. अपघातामुळे अनेक गोविंदांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती विस्कटून जाते. या सर्व बाबी ध्यानात घेऊन  शिंदे व फडणवीस सरकार ने पुढाकार घेऊन उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना  10 लाख रुपयांचे विमा (10 lakh insurance) कवच मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा भाजप उतरविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.”Dahihandi Govinda Vima 10 Lac”

विमा हप्ता रक्कम कोण भरणार:

दहीहंडी मध्ये सह्भागी होणार्या गोविंदाचा १० लाख विमा सरकार कडून उतरविला जाणार आहे यामध्ये विम्याचा हप्ता शिंदे व भाजप सरकार स्वत भरणार आहेत.म्हणजेच विमा कंपनी यांचाशी संयुक्त विद्यमानाने चर्चा  करून प्रोजेक्ट तयार करून एक ठराविक रक्कम राज्य सरकार हे विमा कंपनी यांचेकडे सदर करणार असून यामध्ये जर एखादा गोविंदा जखमी झाला किंवा मृत्यू पावल्यास १० लाख विमा मिळणार आहे

बऱ्याच दिवसापासून गोविंदा हे सरकार कडे अनेक वेळा मागणी करत होते हि आम्हाला विमा मिळावा त्यावर आज अखेर निर्णय झाला आहे आणि गोविंदा वर्गातून आनंद वेक्त होत आहे.तरीदेखील गोविंदा यांनी थर लावत असताना सावधानतेने लावणे आवश्यक आहे.Dahihandi Govinda Vima 10 Lac”

Dahihandi Govinda Vima 10 Lac लाभ घेण्यासाठी काय करावे?

आपणाला या विम्याचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.महाराष्ट्र राज्यातील सर्व गोविंदा याच्यामध्ये सहभागी आहेत.जर एखादा गोविंदा जखमी झाला तर त्याला लगेच लाभ देण्याची तरतूद शासनांनी केली आहे. अशा प्रकारे गोविंदा यांना १० लाख विमा कवच देण्याची तरदूत केली आहे.

तर गोविंदा मित्रानो आपली घरी कोणीतरी वाट पाहत आहे.यामुळे आपण अतिशय काळजी पूर्वक आपले थर लावून दहीहंडी कार्यक्रमात सहभागी व्हावे.नक्कीच आपण पोटाची खळजी भरण्यासाठी दहीहंडी उत्साहात सहभागी होणार आहात परंतु मित्रांनो आपणा आपल्या जीवाची काळजी घ्यावी.आपणास आमचा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.आणि आपणास जर काही मदत हवी असल्यास आपण  आम्हास नक्की संपर्क करू शकता त्यासाठी आपणा खालील लिक पाहू शकता.”Dahihandi Govinda Vima 10 Lac”

शासन निर्णय पहा

 

 

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top