राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत संरक्षित शेती घटकांतर्गत डाळिंब पिकासाठी निधी वितरीत:dalimb anudan

dalimb anudan: राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत संरक्षित शेती घटकांतर्गत डाळिंब पिकासाठी नेट कव्हर या प्रकल्पासाठी 451.42 लाख रकमेच्या कार्यक्रमास राज्य शासनाच्या वतीने मान्यता दिलेली आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने 9 फेब्रुवारी 2023 रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत सादर केलेला आहे, तरी यामध्ये काय फायदे होणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

dalimb anudan:

माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली 31 व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत संरक्षण शेती घटन का अंतर्गत डाळिंब पिकासाठी नेट कव्हर या प्रकल्पासाठी सन बावीस तेवीस मध्ये राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे.

सदर प्रकल्पांतर्गत 1772 लाखाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अर्थसहाच्या स्वरूपात 541 लाख निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

त्या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने 22 23 या वर्षासाठी वाटप मंजूर केलेले आहे. सन 22 23 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत संरक्षण शेती घटना अंतर्गत डाळिंब पिकासाठी अँटिहलनेट कव्हर हा प्रकल्प राबवण्यास 541 लाख प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासन निर्णय हाती घेतलेला आहे.

या शासन निर्णयामुळे डाळिंब पिकासाठी मोठा फायदा होणार असून याबाबतची जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा अधिक माहितीसाठी आपण राज्य शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेला शासन निर्णय पाहू शकता

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या शेतकरी ग्रुप ला जॉईन होऊ शकता

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top