digital nakashe

कोणाला मिळणार डिजिटल प्रॉपर्टीकार्ड व डिजिटल नकाशा ?

सर्व इच्छुक शेतकऱ्याना व नागरिकांना डिजिटल प्रॉपर्टीकार्ड व नकाशा मिळणार असून, यामुळे नक्कीच मदत होणार आहे. कारण या डिजिटल नकाशा व प्रॉपर्टीकार्डमुळे नागरिकांना आपल्या मालमतेच्या हद्दी, सीमा लक्ष्यात येतील. कोणी जर एखाद्या जागेवर अतिक्रमण केलं असले तर डिजिटल नकाशेच्या माध्यमातून ही बाब लगेच लक्ष्यात येईल.

डिजिटल नकाशा किंवा प्रॉपर्टीकार्ड मिळविण्यासाठी अर्ज करावा लागेल का ? तर मित्रांनो , याठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. भूमिअभिलेख विभागामार्फत संपूर्ण सर्वेक्षण प्रक्रिया झाल्यानंतर सर्व शेतकरी व नागरिक वर्गाला लवकरात लवकर Digital MapDigital Property Card दिल जाणार आहे.

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top