documents required for goat farming loan

documents required for goat farming loan:

 

फॉर्म फॉर्म भरण्याचा प्रकार:

“Shelipalan Yojana Maharashtra” याचा जर लाभ घ्यायचा असेल तर हा फॉर्म ऑनलाईन नसून ऑफलाइन स्वरूपामध्ये आपल्याला भरावा लागणार आहे.

शेळीपालन योजनेसाठी अनुदान किती मिळणार आहे?

शेतकरी बंधूंनो शेळी पालन योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला दहा शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे.हि अनुदान रक्कम ३५००० ते ४५००० यामध्ये असणार आहे.या योजनेमध्ये शेळ्या घेण्यासाठी अनुदान मिळणार नसून आपल्याला शेळी पालन शेड बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे.मिळालेल्या रक्कमेतून आपल्याला  शेळीपालन शेड बांधायचा आहे

मिळालेली रक्कम शासनाला माघारी करावी लागेल का?.

शेतकरी बंधूं शेळी पालन शेड अनुदानासाठी आपण जर पात्र झालात तर मिळालेली 35 किंवा 45000 यामधील रक्कम ही पूर्णपणे शंभर टक्के अनुदान असणार आहे. म्हणजेच मिळालेले रक्कम शासनाला कोणत्याही प्रकारे माघारी करण्याची आवश्यकता नाही ही रक्कम आपल्याला शंभर टक्के अनुदानावरती मिळणार आहे.Shelipalan Yojana Maharashtra”

 शेळीपालन शेड आकारमान कसा असावा?

शेतकरी बंधूंना शेळी पालन शेड यांच्यामध्ये पात्र झाल्याच्या नंतर आपल्याला सरासरी दहा शेळ्यांकरता हे निवारा शेड बांधायचा आहे

7.50 चौरस मीटर एवढे शेड आवश्यक आहे. म्हणजेच आपण जर लांबी आणि रुंदी जर पाहिली तर आपल्याला सरासरी 3.75 मीटर लांबी असणे आवश्यक आहे व रुंदी ही दोन मीटर असणे आवश्यक आहे.  भिंतीची उंची सरासरी 2.20 मीटर असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला 35 ते 45 हजार रुपये पर्यंत अनुदान यामध्ये आपल्याला मिळणार आहेShelipalan Yojana Maharashtra”

 योजना कोणामार्फत चालविली जात आहे?

शेतकरी मित्रांनो ही योजना राज्य शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने चालवणे जाणारी योजना असून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना याच्या अंतर्गत या योजनेचा आपल्याला लाभ मिळणार आहे या योजनेसाठी आपण अर्ज केला तर यामध्ये आपल्याला 35 हजार रुपयांपासून 45 हजार रुपयांपर्यंत अनुदान यामध्ये मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला ऑफलाइन स्वरूपामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम या योजनेचा फॉर्म आपल्याला डाऊनलोड करून त्याची प्रिंट घ्यायचे आहे.
  • त्यानंतर आपल्याला वरील सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून त्यावर ती ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांचा शिक्का घ्यायचा आहे
  • त्यानंतर सदर फॉर्म घेऊन आपल्याला पंचायत समिती या ठिकाणी आपला फॉर्म सादर करायचा आहे
  • जर आपण नगरपालिका किंवा महानगरपालिका हद्दीमध्ये राहत असाल तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असा कक्ष असेल त्या कक्षामध्ये जाऊन आपली सर्व कागदपत्रे व फॉर्म आपल्याला सादर करायचा आहे,
  • आवश्यक कागदपत्रे सादर केल्याच्या नंतर आपण सादर केलेल्या अर्ज अर्जाला मंजुरी येते
  • मंजुरी आल्यानंतर आपल्याला कार्यालयाकडून शेळीपालन बांधण्यासाठी सांगितलं जातं
  • त्यानंतर आपल्याला प्रशासकीय अधिकारी यांच्या नियमाप्रमाणे स्टेप टू स्टेप आपल्याला आपला  गोठा शेड आपल्याला बांधायचं आहे
  • त्यानंतर आपल्या सर्व कामाचं मस्टर काढून आपल्याला आपल्या व इतर कुटुंबातील व्यक्तींच्या म्हणजेच आपण मजुरांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग केले जातेShelipalan Yojana Maharashtra”
  • आणि मग त्याचा आपल्याला लाभ मिळतो अशी प्रक्रिया आपल्याला करणे आवश्यक आहे

तर अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता यामध्ये जर काही अडचण असेल तर आपण आम्हास कमेंट करू शकता.

फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.

फॉर्म pdf डाऊनलोड करा

 

 

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top