डोंगरी विभाग विकास कार्यक्रमा अंतर्गत निधी वितरीत,आजचा शासन निर्णय पहा:dongari vibhag vikas yojana 2023

dongari vibhag vikas yojana 2023:मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत सन बावीस तेवीस या आर्थिक वर्षाकरिता निधी राज्य शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेला आहे, हा निधी राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या मार्फत 9 फेब्रुवारी 2023 रोजी वितरित करण्यात आलेला आहे, तर हा शासन निर्णय काय आहे व डोंगरी विभाग विकास कार्यक्रम काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेऊया.dongari vibhag vikas yojana 2023

dongari vibhag vikas yojana 2023:

डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत सण 22 23 या आर्थिक वर्षासाठी 990 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आलेला आहे. सण 22 23 या वर्षांमध्ये शासन निर्णयान्वये एकूण तरतुदीच्या अनुक्रमे 60 टक्के निधी वितरित करण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णयाच्या एकूण तरतुदीच्या 14 टक्के व 60 टक्के निधी संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेला आहे. सण 22 23 या वर्षासाठी उर्वरित 58% निधी म्हणजेच 110 कोटी 20 लाख अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि संयम नियंत्रण प्रणाली द्वारे वितरित करण्यात येत आहे या वितरणाचा तपशील आपण पाहणार आहोत.dongari vibhag vikas yojana 2023

dongari vibhag vikas

राज्य शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेला रक्कम सदरचा खर्च मागणी क्रमांक 11 45 51 डोंगराळ क्षेत्रावरील भांडवली खर्च पश्चिम घाट इतर डोंगरी क्षेत्र डोंगराळ क्षेत्राकरिता विशेष कार्यक्रम या योजनेअंतर्गत दत्तमत 53 मोठी बांधकामे या शीर्षकाखाली खर्च करण्यात येणार असून त्यानुसार हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

तर हा जो निधी आहे तो जिल्हा नियोजन मंडळ यांच्यामार्फत खर्च करण्यात येणार असून आपल्याला अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समितीचे सभासद यांच्याशी आपण संपर्क साधू शकता किंवा आपण आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील या संदर्भात संपर्क साधून आपण डोंगराळ भाग आणि परिसराचा सुधारणा करू शकता

याबाबतचा शासन निर्णय पाहायचा असेल तर खालील लिंक वरती क्लिक करून शासन निर्णय पाहू शकताdongari vibhag vikas yojana 2023

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच डेली अपडेट साठी सरकारी योजना ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top