भारत सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत 1901 जागांसाठी मेगाभरती-DRDO CEPTAM Recruitment 2022

DRDO CEPTAM Recruitment 2022: DRDO म्हणजे Defence Research and Development Organization असा आहे. डीआरडीओ DRDO ला हिंदीमध्ये रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन या नावाने तर मराठी मध्ये DRDO ला संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या नावाने ओळखले जाते.

DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था Diffence Research and Development Organization. ही एक भारतीय संघटना आहे. भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करणे आणि संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि त्याच्या विकासात डीआरडीओ DRDO चे मोठे योगदान आहे.

डीआरडीओ DRDO हे देशाच्या संरक्षणासंबंधी विविध प्रकारचे संशोधन करत असते. तसेच देशाच्या संरक्षणासंबंधीच्या तंत्रज्ञानाला अधिक मजबूत करत असते. डीआरडीओ DRDO ही संघटना म्हणजे विश्वस्तरावरील हत्त्यारे तसेच विविध उपकरणांचे उत्पादन आपल्या देशात करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या भारताचा चेहरा आहे.

डीआरडीओ DRDO चा मुख्य उद्देश हा भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला संपूर्ण जगामध्ये उच्च  दर्जाचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार प्रदान करणे तसेच भारताला संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक सक्षम करणे हा आहे.तर अशा प्रकारे DRDO  देशासाठी काम करत असते. आणि या ठिकाणी आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे.”DRDO CEPTAM Recruitment 2022″

तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये भारत सरकारच्या  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये 1901 जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे तर याबद्दलची माहिती आपण सविस्तर स्वरूपामध्ये पाहूया. हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणती गरजेचे आहेत ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत  चला तर मित्रानो हा लेख आपण सविस्तर स्वरूपामध्ये पाहूया.

उद्देश्

पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र, उपकरणांचा विकास करणे, संशोधन करणे, इतर संस्थांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या साहाय्याने नवीन चाचणी घेणे, संशोधन कार्यक्रम राबवणे इ. कार्य करणे.”DRDO CEPTAM Recruitment 2022″

संशोधन

एरोनॉटिक्स, रॉकेट आणि क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेन्टेशन, व्हेइकल, अभियांत्रिकी, नावेल सिस्सिटम, आर्मामेन्ट टेक्नॉलॉजी, एक्स्पोलॉजी रिसर्च, रोबोटिक्स यांसारख्या अनेक शाखांचा समावेश होतो. संरक्षण समस्येचे संख्यात्मक विश्लेषण करणे, स्फोटक वस्तूंची सुरक्षित हाताळणी करण्यासंदर्भात सल्ला व मार्गदर्शन देण्याचे कार्य ही संस्था करते. संस्थेमध्ये ५२ प्रगत प्रयोगशाळा आहेत, ५००० च्यावर शास्त्रज्ञ व २५००० शास्त्रीय व संबधीत मनुष्यबळ आहे.”DRDO CEPTAM Recruitment 2022″

DRDO CEPTAM Recruitment 2022:

प्रसिद्धी /  जाहिरात क्रमांक: CEPTAM-10/DRTC

 

.पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव विषय/ट्रेड पद संख्या
1 सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B)   कृषी,ऑटोमोबाईल,बॉटनी,केमिकल,केमिस्ट्री, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, लायब्ररी सायन्स, गणित, मेकॅनिकल, मेटलर्जी, MLT, फोटोग्राफी, फिजिक्स, प्रिंटिंग टेक्नोलॉजी, सायकोलोजी, टेक्सटाईल, झूलॉजी 1075
2 टेक्निशियन-A (TECH-A) ऑटोमोबाईल,बुक बाइंडर, कारपेंटर,CNC ऑपरेटर,COPA,ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल,DTP ऑपरेटर,इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स/फिटर/ग्राइंडर/मशिनिस्ट,मेकॅनिक-डिझेल,मिल राइट मेकॅनिक,मोटर मेकॅनिक, पेंटर,फोटोग्राफर,Ref.& AC,शीट मेटल वर्कर, टर्नर, & वेल्डर 826
Total 1901

 पदासाठी नोकरीच्या एकूण जागा: 1901  जागांसाठी भरती

शिक्षणाची पात्रता:

1)10 वी उत्तीर्ण  किंवा संबंधित ट्रेड मध्ये  ती ITI

2)B.Sc (कृषी/कृषी विज्ञान/बॉटनी/केमिस्ट्री/केमिकल सायन्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/गणित/फोटोग्राफी/फिजिक्स/प्रिंटिंग टेक्नोलॉजी/सायकोलोजी/टेक्सटाईल/टेक्सटाईल केमिस्ट्री/झूलॉजी/MLT)  किंवा  डिप्लोमा (ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ लायब्ररी सायंस/मेटलर्जी/टेक्सटाईल केमिस्ट्री/टेक्सटाईल इंजिनिअरिंग)

3)बी  एस सी पदवी/   कोणतीही  डिप्लोमा पदवी

4)  कामाचा अनुभव असल्याचा दाखला

वय किती असावे: 18 ते 28 वर्ष असणे आवश्यक आहे

SC/ST: साठी 5 वर्ष  आणि 3) OBC: साठी 3 वर्ष सूट

 फी/ शुल्क: SC/ST/PWD/ExSM/महिला:  यांना फी/ शुल्क  नाही

2) General/OBC/EWS:  यांना100रुपये  प्रमाणे फी

पगार किती असेल:    35400 ते 112400 रुपये  प्रति महिना

फॉर्म भरण्याचा प्रकार: सदर फॉर्म ऑनलाईन आहे

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत देश असे  आहे

 ऑनलाइन भरण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2022 ही आहे

 ऑनलाइन फॉर्म  भरण्यास  चालू: 3 सप्टेंबर 2022 पासून

 वेबसाईट पहा

 सदर नोकरीची जाहिरात पहा

 ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

 याठिकाणी   क्लिक करून आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकता

 नोकरीसाठी व्हिडिओ पहा

 उमेदवारांना फॉर्म भरणे संदर्भात सूचना:”DRDO CEPTAM Recruitment 2022″

 1. भरती केलेल्या उमेदवारांना लागू केलेल्या पदाच्या वेतन पातळीनुसार (७व्या सीपीसी पे मॅट्रिक्स) वेतन मिळेल आणि इतर लाभांमध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, इत्यादीचा समावेश असणार आहे.
 2. उमेदवाराणे फॉर्म अचूक व खरी माहिती टाकून भरावा.
 3. अर्जामध्ये पोस्ट कोडशी संबंधित विविध स्थानकांवर पोस्ट करण्यासाठी उमेदवारांनी त्यांची प्राधान्ये देणे आवश्यक आहे.
 4. उमेदवाराने एकदा दिलेल्या स्थानकांवर पोस्टिंगचे प्राधान्य मानले जाईल.”DRDO CEPTAM Recruitment 2022″
 5. उमेदवारांनी आधी अर्ज करणे, त्यांच्या पदासाठी पात्रतेबद्दल.
 6. जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज पूर्ण करा
  नंतर नकार टाळण्यासाठी सूचनांनुसार फॉर्म आणि सबमिट करा.
 7. अ) सर्व उमेदवारांनी DRDO भर्ती लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे
  [CEPTAM सूचना फलक] DRDO वेबसाइटवर उपलब्ध आहे
  (https://www.drdo.gov.in). इतर माध्यमांनी/मोडद्वारे सबमिट केलेले अर्ज सरसकट नाकारले जाईल.
 8. ऑनलाइन अर्ज पोर्टल 3 सप्तटेंबर २०२२ रोजी चालू होईल 23 सप्सटेंबर २०२२ रोजी अर्ज बंद होतील
 9.  उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा सल्ला असा आहे कि शेवटच्या तारखेच्या खूप आधी आणि साईटवर अडचण टाळण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नये नेटवर्क कंजेशन किंवा लॉग इन करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता दरम्यान वेबसाइटवर प्रचंड गर्दी/लोड झाल्यामुळे वेबसाइट
  बंद करण्याचे तास/दिवस. ड) CEPTAM यासाठी जबाबदार राहणार नाही
 10. उमेदवाराने मूलभूत तपशील भरून ऑनलाइन नोंदणी करा. यशस्वी नोंदणीनंतर,
  उमेदवाराला नोंदणीकृत ईमेलवर वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळेल (त्याची नोंद घ्या
  खाली आणि सुरक्षितपणे ठेवा), ज्याचा उपयोग अर्ज भरण्यासाठी लॉगिन करण्यासाठी केला जाईल.
  F) उमेदवाराने त्यांचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव आणि भरणे आवश्यक आहे.
  मॅट्रिक/माध्यमिक प्रमाणपत्रांमध्ये दिलेल्या आईचे नाव.
  G) उमेदवारांचा स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि वैध व सक्रिय असावा
  वैयक्तिक ईमेल आयडी. CEPTAM बदलाची कोणतीही विनंती स्वीकारणार नाही
  मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता कोणत्याही टप्प्यावर.”DRDO CEPTAM Recruitment 2022″
 11. अशा  अशाप्रकारे उमेदवारांनी अर्ज भरताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यासंदर्भात जर काही अडचणी असतील तर आपण डीआरडीओच्या ऑफिस वेबसाईट वर पाहू शकता   किंवा आम्हाला कमेंट्स मध्ये देखील विचारू शकतात किंवा अधिक माहिती लागली तर आपण आपल्या यूट्यूब चैनल वरती किंवा टेलिग्राम ग्रुप वरती,व्हाट्सअप ग्रुप वर माहिती मिळवू शकता.

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top