DRDO Recruitment 2022:मित्रांनो जर आपण दहावी किंवा १२ वी पास असाल आणि आपल्याला जर केंद्र शासनाचा नोकरीची संधी हवी असेल तर केंद्र शासनाच्या भारतीय रक्षा विभागात दहावी पास वर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तर यासाठी आपल्याला फॉर्म भरणे आवश्यक आहे. हा कशा पद्धतीने भरायचा या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध असेल.
DRDO Recruitment 2022:
जाहिरात क्र:CEPTAM-10/A&A
एकूण नोकरीच्या जागा : १०६१
पदाचे नाव (Name of Post):
1 | ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (JTO) | 33 |
2 | स्टेनोग्राफर ग्रेड-I (इंग्रजी टायपिंग) | 215 |
3 | स्टेनोग्राफर ग्रेड-II (इंग्रजी टायपिंग) | 123 |
4 | एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) | 250 |
5 | एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) | 12 |
6 | स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) | 134 |
7 | स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) | 04 |
8 | सिक्योरिटी असिस्टंट ‘A’ | 41 |
9 | व्हेईकल ऑपरेटर ‘A’ | 145 |
10 | फायर इंजिन ड्राइव्हर ‘A’ | 18 |
11 | फायरमन | 86 |
शिक्षणाची पात्रता(Education Qualification):
- पद क्र.1: हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा/02 वर्षे अनुभव आवश्यक आहे
- पद क्र.2: (i) पदवीधर (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 40 मिनिटे (इंग्रजी), आवश्यक आहे
- पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी)आवश्यक आहे
- पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.आवश्यक आहे
- पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.आवश्यक आहे
- पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.आवश्यक आहे
- पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.आवश्यक आहे
- पद क्र.8: 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभवआवश्यक आहे
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना+ हलके व अवजड वाहनचालक परवाना आवश्यक आहे
- पद क्र.11: 10वी उत्तीर्णआवश्यक आहे
वय किती असावे: कमीत कमी 18 ते .३० वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी कोठे असेल : भारत
Fee/शुल्क :
General/OBC/EWS: १००/-
SC/ST/PWDमहिला फी नाही
Online अर्जची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2022
वेबसाईट पाहा
जाहिरात पाहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: Apply Online
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.