DVET Recruitment 2022:मित्रांनो व्यवसाय प्रशिक्षण संस्थेमध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी आपण आयटीआय करतो अशा ठिकाणी आपल्याला नोकरीची संधी आहे ती शासनाकडून उपलब्ध केलेली आहे, तर या ठिकाणी आपण जर अर्ज केला तर मोठ्या प्रमाणावर मानधन आपल्याला यामध्ये मिळणार आहे.आपण सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त अर्ज करावे अशा प्रकारची सूचना DVET यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे. आजच्या या लेखामध्ये आपण यामध्ये किती जागा आहेत,अर्ज कशा पद्धतीने भरायचा, या सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत. हा लेख आपण संपूर्ण वाचा.आपल्या जर काही अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट्स मध्ये कळू शकता “DVET Recruitment 2022″
तंत्रशिक्षण व तंत्रशिक्षणाशी संबंधित विविध शाखा एका छत्राखाली आणण्यासाठी सन १९४८ मध्ये तंत्र शिक्षण विभागाची स्थापना करण्यात आली. अभियांत्रिकी महाविद्यालये,तंत्रज्ञान संस्था,तंत्रनिकेतन,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,औद्योगिक शाळा,तांत्रिक शाळा, सरकारी औद्योगिक प्रशिक्षण कार्यशाळा व्यावसाय आणि तांत्रिक प्रशिक्षण संबंधित इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांच्याशी संबंधित विविध विविध क्रियाकलापांचे प्रशासन आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी या विभागावर सोपवण्यात आली होती.या व्यतिरिक्त, या विभागाद्वा पदव्युत्तर अभ्यासक्रम व संशोधांनाची जबाबदारीही घेतली गेली.“DVET Recruitment 2022″
गेल्या चार दशकांपासून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांच्या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणाची कार्यवाही महाराष्ट्रातील नवीन सरकार तसेच खाजगी संस्थांनी सुरू केली आहे.
DVET Recruitment 2022:
तंत्रशिक्षण संचालनालाय,“DVET Recruitment 2022”
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालाय
शिल्पकारागिर प्रशिक्षण योजना (औद्योगिक प्रशिक्षण संस्था), सरकारी औद्योगिक प्रशिक्षण कार्यशाळा, +२ टप्प्यावरील शिक्षणाचे व्यावसायिकरण, माध्यमिक पातळीवरील तांत्रिक शिक्षण आणि प्रमाणपत्र आणि संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमांविषयी प्रशासकीय जबाबदार्या व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडे सोपविण्यात येतात.
सर्व स्तरांवर तंत्रशिक्षणाशी संबंधित उपक्रम आयोजित करणे व त्या संबंधित सहकार्य वाढविण्यासाठी सन १९८४ मध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालायाची स्थापना करण्यात आली.“DVET Recruitment 2022″
तर अशा या संस्थेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
कार्य
- व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यातील उद्योगाची गरज, सेवा क्षेत्रातील व्यवसाय समाज यांची गरज भागविण्यासाठी विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था , विविध स्वयंसेवी संस्थाना गुणवत्तापूर्ण प्रशासन व व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण विषयक सेवा प्रदान करण्यास वचनबद्ध आहे.“DVET Recruitment 2022″
DVET Recruitment 2022:
जाहिरात क्र.: 01/2022
एकूण जागा:१४५७ जागांसाठी भरती
पदाचे नाव & तपशील:
पद क्रमांक १:
शिल्प निदेशक (गट-क)
पद क्रमांक २ :
क्राफ्ट इन्स्ट्रक्टर (ग्रुप C)
शिक्षण:दहावी व ITI
नोकरीसाठी खालील ट्रेड असणे आवश्यक आहे
फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/वायरमन/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर/प्लंबर/शीट मेटल वर्कर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक ट्रॅक्टर/मेकॅनिक मोटार व्हेईकल/ मेकॅनिक/पेंटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट/मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट/अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर/ मेकॅनिक प्लॅनर/ मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर/ सर्व्हेअर/टूल & डाय मेकर/COPA/कारपेंटर/फॅशन डिझाइन & फूड टेक्नोलॉजी/फूड
वय:07 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹825/- [मागासवर्गीय: ₹750/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022
परीक्षा कधी असेल: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022 मध्ये असेल
व्यावसायिक चाचणी परीक्षा : नोव्हेंबर 2022 मध्ये असेल
पगार किती असेल:३८००० ते १२२०००
उमेदवारस सूचना:
- उमेदवारच दिनांक 17 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरणे बंधनकारक राहील
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत“DVET Recruitment 2022″
- अर्ज भरताना मोजिला फायरफॉक्स किंवा गुगल क्रोम चा वापर करावा
- उमेदवारांनी अर्ज भरताना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून युनिक आयडिया पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे
- आयडी पासवर्ड तयार केल्यानंतर तो गोपनीय राहणे गरजेचे आहे
- ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी फोटो हा कमीत कमी सहा महिने कालावधीचा असावा
- उमेदवारास एका किंवा अधिक पदासाठी अर्ज करता येईल
- उमेदवाराने सर्व माहिती व्यवस्थित भरून शुल्क भरणे आवश्यक असेल
- परीक्षा व इतर माहिती उमेदवाराच्या नोंदणीकृत मोबाईल वरती पाठवण्यात येईल
- उमेदवारांनी अर्ज भरताना काळजीपूर्वक भरणे आवश्यक राहील “DVET Recruitment 2022″
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरीच्या शोधात असणार्या माझ्या बांधवांनो हि नोकर भरती साठी आपणा जास्तीत जास्त अर्ज करून नोकरीची संधी मिळवू शकताआणि आपणास जर याविषयी काही अडचण असेल तर आपण आम्हास कमेंट मध्ये विचारू शकता.
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.