e filing portal:
आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक केल्याचा फायदा व तोटा जाणून घेऊया
- आपण इन्कम टॅक्स धारक असाल म्हणजे आपण जर शासनाला टॅक्स भरत असाल आणि आपला मोठा व्यवसाय असेल व आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर अशावेळी आपल्या आधार क्रमांकाची पॅन कार्ड जोडणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे.
- १ हजार रुपये विलंब फ्री भरून आपल्याला पॅन कार्ड लिंक करावे लागेल
- जर आपण आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक केलं नाही तर आपलं पॅन कार्ड निष्क्रिय होईल म्हणजे कायमचं बंद करण्यात येईल त्यामुळे आपल्याला आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे
- आपलं सिबिल स्कोर आणि आपलं जे रेकॉर्ड आहे ते इन्कम टॅक्स विभागाकडे जर चांगले गेलेले असेल आणि जर आपण आधार लिंक केलेले नाही तर सर्व रेकॉर्ड आपले हे त्यांच्याकडून डिलीट करण्यात येईल त्यासाठी आपल्याला आधार क्रमांकाला पॅन कार्ड लिंक करणे गरजेचे राहील.
- एखाद्या आधार कार्ड किंवा पॅन कार्ड धारकाचा सिबिल स्कोर हा अतिशय खराब असेल त्या त्या लाभार्थ्यावरती मोठ्या प्रमाणावरती कर्ज असेल किंवा त्याचा कोणत्याही व्यवसाय नसेल किंवा त्याचा पॅन कार्ड कोणत्याही व्यवसायाशी निगडित नसेल किंवा संलग्न केलेले नसेल अशा पॅन कार्ड धारकांनी आधार कार्ड क्रमांक आणि बँक आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर जोडलं तर ते रेकॉर्ड इन्कम टॅक्सकडे जाईल.त्यामुळे सदर व्यक्तीला पुन्हा कर्ज घेता येणार नाही कारण त्याचा सिबिल स्कोर हा डाऊन झालेला असतो,त्यामुळे अशे व्यक्ती हे आधार कार्ड ला pan कार्ड लिंक करत नाहीत.कारण जरी त्यांचे pan card कायमचे बंद झाले तरी ते पुन्हा नवीन pan काढून पुन्हा नवीन सिबिल तयार करतात जरी हे कायद्याने चुकीचे असले तरी त्याचा फायदा त्या व्यक्तीला होत आहे.
- त्यामुळे काही तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे काही लोकसिबिल खराब असेल व pan लिंक केले नसेल तर ते pan कार्ड लिंक न करता नवीन pan काढत आहेत.
- काही पॅन कार्ड धारकांकडून असे देखील करण्यात आलेले आहे की त्यांचा सिबिल स्कोर हा अतिशय डाऊन आहे व त्यांचा आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक नाही परंतु अशा पॅन कार्ड धारकांनी आधार कार्ड pan ला लिंक केलेला नाही व हजार रुपये दंड जो आहे तो देखील भरलेला नाही व नवीन पॅन कार्ड त्यांनी आता सद्यस्थितीला काढलेला आहे त्यामुळे त्यांचं अगोदरच त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा अगोदरच पॅन कार्ड हे निष्क्रिय होईल व ते नवीन पॅन कार्ड ला जोडले जातील त्यामुळे त्यांचे सिबिल स्कोर देखील चांगला होत आहे परंतु हे कायद्याने चुकीचं असलं व जरी शासनाने दोन pan कार्ड धारकांना ५० हजार पर्यंत दंड जरी निश्चित केला असला तरी काही लोक यामधून सुटताना आपल्याला दिसत आहेत.