पिक पाहणी होत नसेल तर,हे काम करा:E Pik Pahani Kashi Karavi

E Pik Pahani Kashi Karavi

E Pik Pahani Kashi Karavi: नमस्कार आजच्या लेखांमध्ये आपण E-Pik Pahani Kashi Karavi यामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहे त्या कशा दूर करायच्या याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

तर शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा. जर पीक पाहण्याच्या संदर्भात काही अडचणी असतील किंवा पिक पाणी होत नसेल तर आपण यामधून मुक्त होणार आहात आणि आपली जी पीक पाहणी आहे ते आपण यशस्वी करणार आहोत चला तर हा लेख सुरू करूया.E Pik Pahani Kashi Karavi

E-Pik Pahani Kashi Karavi:

शेतकरी बंधूंनो ई पिक पाहणी करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळे ॲप अपडेट करून सादर करण्यात येत आहेत. परंतु E-Pik Pahani Kashi Karavi,पीक पाहणी व्यवस्थित प्रकारे होत नाही. त्यासाठी मित्रांनो  एक काळजी घेणं गरजेचं आहेत्यानंर आपली पिक पाहणी व्यवस्थित होणार आहे.

 पिक पाहणी का गरजेचे आहे:

शेतकरी बंधूंनो आपली पिक पाहणे अतिशय महत्त्वाचा विषय असून, या पिक पाहणी मध्ये आपल्याला आपल्या शेतामध्ये आपण कोणत्या प्रकारचे उत्पादन घेतो याबद्दलची माहिती असते.

याव्यतिरिक्त आपलं घर असेल किंवा इतर फळबाग असतात याची नोंद यामध्ये असते.शेतीमध्ये काय पिक घेतो याबद्दलची माहिती आपली ह्या पीक पाहणी मध्ये असते.

त्यामुळे आपला सातबारा हा पीक पाणी शिवाय अपूर्ण आहे कारण की पिक पाहणी शिवाय या सातबाराला कोणत्याही प्रकारचं महत्त्व नाही. त्यासाठी पिक पाहणी करणे अत्यंत गरजेचा आहे.

आपल्याला जर पीक विमा करायचा असेल किंवा कर्ज प्रकरण करायचा असेल तर आपल्या सातबारे वरती कोणते पीक आहे याची नोंद असणं आवश्यक आहे. त्यानुसारच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ दिला जातो.  त्यासाठी पिक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे E Pik Pahani Kashi Karavi

पिक पाहणी करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक  गोष्टी:

 • शेतकरी बंधूंनो आपल्या शेतामधील गटाची जर पीक पाहणी आपल्याला करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याकडे सातबारा किंवा  ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.
 • यानंतर आपल्या कडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे.व त्या मोबाईल मध्ये gps चालू असणे आवश्यक आहे.
 • या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आपल्याला ई पीक पाहणी वर्जन 2.0 हे ॲप आपल्याला डाऊनलोड करायचा आहे आणि त्या ॲपच्या सहाय्याने आपल्याला आपली पीक पाहणी करायचे आहे.त्यासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये जावून पिक पाहणी करावी लागणार आहे.E Pik Pahani Kashi Karavi

मुख्यमंत्री किसान योजना अर्ज चालू

ई पीक पाहणी करत असताना येणाऱ्या अडचणी:

शेतकरी बंधूंनो ज्यावेळेस आपण ई पीक पाहणी करता, त्यावेळेस आपल्याला पुढील अडचणी येतात

 • ज्यावेळी आपण ई पीक पाहणी करता त्यावेळेस आपल्याला आपल्या शेतीपासून आपण दूर आहात अशा प्रकारचा एसएमएस येतो. उदाहरणार्थ आपण आपल्या गटापासून सातशे मीटर दूर आहात, एक हजार मीटर दूर आहात अशा प्रकारे आपल्याला एसएमएस येतो अशावेळी आपल्याला आपल्या गटाच्या मध्यभागी जाण आवश्यक आहे.
 • आपण ७००  मीटरच्या आत मध्ये राहून देखील आपले पीक पाहणी नोंद करू शकता अशावेळी आपली पीक पाहणी Accept केली जाते.
 • याव्यतिरिक्त पिक पाहणी करत असताना आपल्या पिकाचा फोटो घेणे आवश्यक आहे
  कायमपट जर आपण नोंद करत असाल तर अशावेळी आपल्याला कायम पड नोंद करणे आवश्यक आहे व कायम पड चा फोटो देखील घेणे आवश्यक आहे
 • gps location घेण्यास अडचण निर्माण होत आहे.अशा वेळी आपले अप्प बंद करून चालू करावे
 • आपल्या मोबाईलचा जीपीएस चालू असणे आवश्यक आहेE Pik Pahani Kashi Karavi

पिकाचे क्षेत्र हे उपलब्ध क्षेत्रापेक्षा अधिक आहे:

वरील sms आपल्याला जर येत असेल तर आपण आपले जेवढे क्षेत्र असेल त्यापेक्षा जास्त पिकाची नोंद करत आहोत असे समजायचे.

उदा.आपला एकूण सातबारा हा ४० आर चा अआहे त्यामध्ये २ गुंठे कायमपद आहे १ गुंठे विहीर आहे.७ गुंठे इतर कोणतीही पड असेल तर आपण आपल्या पिकाची नोंद करताना पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र यामध्ये जेवढे क्षेत्र उपलब्ध असेल तेवढेच टाकणे आवश्यक आहे.म्हणजे आपण आता फक्त ३० गुंठे नोंद आपल्या पिकाची करू शकता

जर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र कमी दाखवत असेल तर आपण समजून जायचे कि आपले काहीतरी चुकले आहे.अशा वेळी आपण तलाठी याची मदत घेऊ शकता.E Pik Pahani Kashi Karavi

PM किसान योजना या तारखेला मिळणार २००० रुपये

४८ तास झाले तरी देखील पिक पाहणी दिसत नाही

 • शेतकरी बांधवांसाठी सूचना आहेत ही पीक पाहणी केल्याच्या नंतर आपल्या मोबाईल मधून आपण ई पिक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण करतो परंतु 48 तास होऊन देखील ही आपल्या मोबाईल वरती आपल्या सातबारे वरती एक पीक पाहण्याची नोंद दिसत नाही
 • अशावेळी आपल्याला कमीत कमी एक महिन्याच्या कालावधीसाठी थांबण आवश्यक आहे कारण की पिक पाहणी ऑफिसची संपर्क केला असता त्यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे की आपण पाहणी केल्याच्या नंतर सातबारा वरती अपडेट करण्याची प्रक्रिया आमच्याकडून युद्धपातळीवरती सुरू आहे.
 • महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने पीक पाहणी करण्याची प्रक्रिया अतिशय जोरात आहे त्यामुळे आमच्याकडून हे काम करण्याची प्रक्रिया सुरू आहे जसा आपला नंबर येईल त्या पद्धतीने सातबारा वरती आपली पीक पाणी अपडेट करण्यात येईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे
 • तर आपल्याला या संदर्भात जर काय अडचणी असतील तर आपण डायरेक्ट पीक पाणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी बोलू देखील शकता की पिक पाहणी केल्याच्या नंतर 48 तासांमध्ये अपडेट होणे आवश्यक आहे परंतु आपल्याकडून एक महिना दोन महिना असा कालावधी लागत आहे यामुळे सर्वसामान्य शेतकरी अगोदरच अडचणीत आहेE Pik Pahani Kashi Karavi

त्यासाठी आपण त्यांच्याकडे व त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणे आवश्यक आहे त्यानंतरच आपली पिक पाहणी केली जाईलE Pik Pahani Kashi Karavi

कार्यालय संपर्क क्रमांक (यांना आपण संपर्क करू शकता-०२०-२५७१२७१२)

पिक पाहणी कशी करावी याबाद्ल व्हिडीओ पुढील प्रमाणे आहेत ते पूर्ण पाहा.

आपल्या Whats App ग्रुप ला जॉईन व्हा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top