ई श्रम  कार्डधारकांना मिळणार दोन लाख रुपये: e shram card benefits

e shram card information in marathi

e shram card benefits: मित्रांनो ई श्रम  कार्डधारकांना मिळणार दोन लाख रुपये ही योजना काय आहे, या योजनेमध्ये आपल्याला सहभागी कशा पद्धतीने व्हायचं, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत, मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो आपण हा आर्टिकल संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला ई श्रम कार्ड   कसे काढायचं आणि या योजनेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र व्हायचं या गोष्टींची माहिती आपण आज पाहणार आहोत.

e shram card benefits:

मित्रांनो ई श्रम  कार्ड  म्हणजे जे असंघटित कामगार आहेत त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा कामांमध्ये नोंदणी केलेले कार्ड हे ई श्रम  कार्ड असे आपण म्हणू शकतो.  ई श्रम  कार्ड काढण्यासाठी भारत देशातील 40 कोटी पेक्षा जास्त असंघटित कामगार या ई श्रम  कार्ड मध्ये नोंदणी करू शकतात आणि शासनाची यासाठी गेले  वर्षापासून संपूर्ण भारत देशामध्ये ई श्रम  कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.केंद्र शासनाकडून ई श्रम  कार्ड मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं अशा प्रकारच्या सूचना केंद्र शासनाकडून राज्य शासन आणि प्रशासनाला देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टीने गावोगावी कॅम्प लावून ई श्रम  कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.E shram card information in marathi”

 ई श्रम  कार्ड योजना राबविण्यामागचा शासनाचा हेतू/उद्देश:

संपूर्ण भारताबरोबर संपूर्ण जगामध्ये आपण  कोरोना ची महामारी/ संकट सर्वांनी अनुभवलं असेल,तर या संकट काळामध्ये शेतकरी बंधूंनो बऱ्याचशा व्यवसायांनी शासनाकडे मदतीचा हात मागितला परंतु या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासनाकडे आपली सर्व माहिती उपलब्ध नव्हती. जसं की आपल्या व्यवसायाचे नाव,आपण काय काम करतो,e shram card benefits

आपला टेलर व्यवसाय असेल ,किंवा सलून व्तयवसाय असेल  यामध्ये किती असंघटित कामगार आहेत.आपल गुऱ्हाळ मजूर असाल ,ऊस तोडणी कामगार असाल ,वीट भट्टी कामगार असाल किंवा आपण इतर शेतमजुरी करत असाल तर या व्यवसायामध्ये किती असंघटित कामगार नोंदणी आहेत याची शासनाकडे डिटेल उपलब्ध नव्हती व हि सर्व माहिती शासनाच्या एकाच पोर्टल वर उपलब्ध व्हावी व अपात काळात सर्वसामान्य असंघटीत कामगार यांना मदत व्हावी यासाठी हे कार्ड व हि योजना शासन राबवीत आहे“e shram card benefits

यापूर्वी जनधन खात्यामध्ये शासनाने कोविडच्या काळामध्ये पैसे वितरित केलेले,अपंग तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत देखील सर्व ग्रामस्थांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्यात आलेले.अशा वेळी शासनाकडे सर्व   असंघटित लोकांचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे शासनाने आपत्कालीन परिस्थिती जर संपूर्ण देशावरती आली तर  त्यांना मदत देता येईल व कोणता घटक अडचणीत आहे याची वर्गवारी करून त्यांना मदत देता येईल यासाठी हा उपक्रम चालू केला आहे

ई श्रम कार्ड योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 ई श्रम  कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

हे कार्ड काढण्यासाठी आपल्याकडे

  • आधार कार्ड असणे आवश्यक आहे
  • बँकेचे पासबुक असणं आवश्यक आहे
  • याव्यतिरिक्त आपल्या आधार- मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर असणे आवश्यक आहे
  • जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण जवळच्या सीएससी सेंटरमधून बायोमेट्रिकच्या आधारे देखील इस्रम कार्ड काढू शकता
  • तर ही कागदपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे याव्यतिरिक्त आपले वारसदार यांचा आधार कार्ड व जन्मतारीख असणे देखील आवश्यक आहेE shram card information in marathi”

ई श्रम  कार्ड काढण्याचा फायदा पहा

 

ई श्रम  कार्ड काढल्याचे तोटे:

मित्रांनो हे ई श्रम  कार्ड जर आपल्याला काढायचा असेल तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तोटे आपल्याला आढळणार नाही.  ई श्रम  कार्डकाढलं तर नक्कीच याच्यामध्ये आपल्याला फायदा आहेE shram card information in marathi”

ई श्रम  कार्ड धारकांना मिळणार दोन लाख रुपये म्हणजे नक्की काय:

मित्रांनो ई श्रम  कार्ड धारकांना मिळणार दोन लाख रुपये म्हणजेच हे जर ई श्रम  कार्ड आपण काढलं तर यामध्ये आपल्याला दोन लाख रुपयाचा विमा मिळणार आहे त्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारण्यात येणार नाही

त्यासाठी आपण पाहू शकता अगदी मोफत आपल्याला याच्यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळणार आहे त्यामुळे हे ई श्रम  कार्ड काढलेला नक्कीच आपल्याला फायदा आहे व भविष्यात देखील याचा मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो.तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये २ लाख विमा मोफत मिळणार आहे.E shram card information in marathi”

ई श्रम  कार्ड माध्यमातून पेन्शन मिळते का व मिळणार का ?

मित्रांनो आपण यापूर्वी प्रसार माध्यमातून ऐकलं असेल की ई श्रम  कार्ड धारकांना मिळणार तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन तर शेतकरी बंधूंनो ई श्रम  कार्ड जर आपण फक्त काढलं तर यामध्ये आपल्याला पेन्शन कोणत्याही स्वरूपामध्ये मिळणार नाही.परन्तु भविष्यात शासन यावरती पैसे जमा करू शकते अशी शक्यता नाकारता यत नाही.भविष्यात मिळू शकतात पण आत्ता यावर तूर्तास पेन्शन नाहीE shram card information in marathi”

ई श्रम कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

 

मग पेन्शन योजना काय आहे?

आपल्याला ई श्रम  कार्ड माध्यमातून जर पेन्शन हवी असेल तर त्यासाठी आपलं वय 18 ते 45 मध्ये हवं असतं व त्यामध्ये आपले 18 ते 45  वयामध्ये महिना २००ते ५०० रु हे वय ६० पर्यंत कट होतात आणि मग ६० वर्षानंतर आपल्याला महिना   तीन हजार रुपये पेन्शन मिळते ती योजना वेगळी आहे ती असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना  अशी आहे

ई श्रम  कार्ड कोण काढू शकत नाही:

  • जे income tax भारतात असे लोक हे कार्ड काढू शकत नाही E shram card information in marathi”
  • या योजनेचा लाभ ESIC, EPFO ​​आणि नॅशनल पेन्शन सिस्टिमच्या सुविधेलाही दिला जाणार नाही

ई श्रम  कार्ड online कशाप्रकारे काढावे पहा

 

ई श्रम कार्ड योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निष्कर्ष:

आज  आपण ई श्रम कार्ड मध्ये २ लाख कसे मिळणार याबद्दल  माहिती पहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा

 

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top