- e shram card fayade
- ई श्रम कार्ड काढण्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे फी आकारले जात नाही व हे कार्ड lifetime फ्रीआहे
- हे कार्ड जर आपण काढलं तर कोविड सारख्या आर्थिक संकटामध्ये ज्याप्रमाणे आपण सापडलो होतो भविष्यामध्ये जर तसं संकट उद्भवलं तर शेतकरी व सर्वसामान्य यांना एक आर्थिक मदत ही या कार्डाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावरती डायरेक्टली मदत दिली जाऊ शकते
- या व्यतिरिक्त इस्राम कार्ड काढल्याच्या नंतर जर भविष्यामध्ये आपल्याला व्यवसाय जर करायचा असेल तर व्यवसायाला आपल्याला कर्ज स्वरूपामध्ये निधी उपलब्ध होऊ शकतो व त्यावरती सवलत देखील आपल्याला मिळू शकते“E shram card information in marathi”
- हे कार्ड काढल्यानंतर शासनाकडे आपण जो व्यवसाय करत असाल किंवा आपण शेतमजूर असाल किंवा वीट भट्टी कामगार असाल किंवा ऊस तोडणी कामगार असाल तर ह्या कामगाराच्या नोंदणीची पावती आपल्याकडे उपलब्ध राहील आणि हे इस्रम कार्ड आपण लॅमिनेशन करून आपल्याजवळ ठेवू शकता