फळबाग फुलझाडे लागवडसाठी शासनाकडून मिळणार 100% लाभ :Falbag Lagwad Anudan Yojana

Falbag Lagwad Anudan Yojana:शेतकरी बंधूंनो आपल्याला जर फुल पिकांच्या लागवडीसाठी साहित्य किंवा अंतर मशागत करायची असेल तर शासनाकडून यासाठी आपल्याला अनुदान मिळणार आहे तर यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. हा फॉर्म कशा पद्धतीने भरावा लागेल किंवा अनुदान कशा पद्धतीने प्राप्त करावे लागेल याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख आपण संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला देखील यामध्ये अनुदान मिळणार आहे.Falbag Lagwad Anudan Yojana

Falbag Lagwad Anudan Yojana:

शेतकरी बंधूंना महाराष्ट्र राज्य शासन व केंद्र  शासन यांच्या वतीने सुरू केलेली ही एक योजना असून यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे यामध्ये आपण अर्ज केल्याच्या नंतर शंभर टक्के यामध्ये पात्र होऊ शकतात अशा प्रकारची योजना असून महाडीबीटी या वेबसाईट वरती यासाठी आपल्याला अर्ज भरावा लागणार आहे त्यानंतर आपण या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात.Falbag Lagwad Anudan Yojana

 

 कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  •  सातबारा किंवा आठ उतारा
  •  मोबाईल क्रमांक
  •  ई-मेल आयडी
  •  अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असाल तर त्या संबंधित
  •   पूरग्रस्त आत्महत्याग्रस्त असाल त्या संबंधित पुरावा

फॉर्म भरल्यानंतर लाभ कधी मिळेल?

 शेतकरी बंधूंना या योजनेसाठी आपण फॉर्म भरला तर एकदा फॉर्म भरला तर पुन्हा पाच वर्षे फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही त्यामुळे आपण या योजनेमध्ये 100% पात्र व्हाल.

अनुदान किती मिळणार आहे

शेतकरी बंधूंनो आपल्याला या योजनेसाठी   शासनाकडून आपल्याला 25 हजार रुपये  ते ५०००० रु.पर्यंत अनुदान मिळणार आहे

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन फॉर्म कशा पद्धतीने भरावा ते पाहा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top