falbag lagwad yojana maharashtra

शासन निर्णय पहा

या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करावा:

 • शेतकरी योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
 • त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती जायचं आहे
 • हा फॉर्म आपण भरून किंवा जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन भरू शकता.
 • जर घरी फॉर्म भरायचा असेल तर महाडीबीटी या वेबसाईट वरती जायचा आहे.
 • शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करायचा आहे
 • त्यानंतर नवीन नोंदणी याच्यावरती आपला क्लिक करायचा आहे
 • यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भरायचे आहे जसे की आपल्या प्रोफाईलचे आपलं नाव पत्ता ईमेल आयडी मोबाईल क्रमांक, इ.नंतर आपल्या ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक वरती ओटीपी पाठवला जाईल 
 • ओटीपी वेरिफिकेशन केल्याच्या नंतर आपला युजर आयडी पासवर्ड आपल्याला साठवून ठेवायचा आहे.
 • पुन्हा आपला यूजर आयडी पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन करायचा आहे.
 • त्यानंतर आपल्याला  अर्ज करण्यासाठी आपली संपूर्ण प्रोफाईल आपल्याला भरण आवश्यक आहे.
 • ज्यामध्ये आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांक ई-मेल आयडी सातबारा किंवा आठ उतारा क्रमांक टाकणा आवश्यक आहे
 • सातबारा उताऱ्या वरती क्षेत्र देखील टाकणं अचूक आवश्यक आहे
 • खाते क्रमांक या ठिकाणी आपल्याला खाते क्रमांक टाकण आवश्यक आहे
 • जर या ठिकाणी आपण आठ क्रमांक चुकवला तर भविष्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते.
 • तर प्रोफाइल 100% भरल्यानंतर आपल्याला फलोत्पादन या बटणावर क्लिक करायचा आहे.
 • आपल्याला 23 रुपये पेमेंट करणे आवश्यक आहे.
 • पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला पावती आपल्याजवळ जपून ठेवायचे आहे.
 • त्यानंतर पेमेंट केल्याच्या नंतर आपला फॉर्म सबमिट होईल व भविष्यामध्ये ज्यावेळेस आपला लकी ड्रॉ मध्ये नंबर येईल अशावेळी आपल्याला कृषी अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येईल किंवा आपल्या मोबाईल वरती एसएमएस पाठवण्यात येईल
 • त्यानंतर आपण याचा लाभ घेऊ शकता तर अशा प्रकारे शेतकरी बंधू आपण दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करून याचा लाभ आपण अवश्य घेऊ शकता.

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channe

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top