falbag lagwad yojana:आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022 23 या वर्षात आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड करण्यासंदर्भात निधवितरण करण्यात आलेला आहे याबाबतचा शासन निर्णय कृषी संवर्धन पशुसंवर्धन विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आहे.तरीही योजना काय आहे यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होऊ शकतात याबद्दलची सर्व माहिती आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत .शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील यामध्ये पात्र होऊ शकतात.falbag lagwad yojana
falbag lagwad yojana:
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरवण्यासाठी आदिवासी कुटुंबांच्या परसबागेत पोष्टिक भाजपाला व फळांची निवड करून त्यांची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड ही योजना राज्यात सन 2003 2004 पासून राबविण्यात येत आहे. सदर योजना राबवण्याकरता सन २०२२/२३ आर्थिक वर्षात 33 लाख इतका निधी वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय सादर करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने बावीस तेवीस मध्ये तेतीस लाख निधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे.falbag lagwad yojana
शासन निर्णय पहा
शासन निर्णय
राज्यात आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड करणे या योजनेची सन बावीस तेवीस या आर्थिक वर्षात 33 लाख रुपये इतका निधी आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्याचा बाबतचा शासन निर्णय याच मान्यता दिली आहे.falbag lagwad yojana
तर अशाप्रकारे हा शासन निर्णय शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेला आहे
शेतकरी बंधूंनो आपण जर आदिवासी भागात जर राहत असाल तर आपण देखील या अनुदानामध्ये पात्र होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला आपल्या गावातील किंवा तालुक्यातील कृषी अधिकारी किंवा तलाठी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून यामध्ये आपण पात्र व्हायचं आहे. तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे नवीन काही माहिती उपलब्ध झाली तर मित्रांनो या आपल्या लेखाच्या माध्यमातून आपणापर्यंत सादर करण्यात येईल.