farmer loan again soceity
*विकासोसायटी मार्फत अर्ज *
.शेतकरी बंधूंनो आपण जर विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत जर कर्ज काढू इच्छित असाल तर आपल्याला देखील आवश्यक ती सर्व कागदपत्रे व विहित नमुन्यातील फॉर्म हा आपल्याला आपल्या सोसायटीकडे सादर करायचा असतो अर्ज सादर केल्याच्या नंतर आपल्या कागदपत्रांची सर्व पडताळणी चेक केली जाते पडताळणी केल्याच्या नंतर आपल्या इक्रार नोंदवला जातो .इक्रार नोंदवून आपल्या सातबारावरती बोजा चढवला जातो आणि त्यानंतर आपल्याला कर्ज प्रकरण दिलं जातं याची प्रक्रिया ही सोसायटी मार्फत केली जाते अधिक माहितीसाठी आपण सोसायटीचे चेअरमन किंवा सचिव यांच्याशी संपर्क साधू शकता