farmer registration

farmer registration

 

अर्ज प्रक्रिया व शासन निर्णय पहा

 

शेतकरी बंधूंनो महाडीबीटीच्या अंतर्गत आपल्याला ट्रॅक्टर असेल कांद्याचे वखार असेल ठिबक असेल, मोटर असेल ,पाईप असेल किंवा कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत कोणतेही ट्रॅक्टर अवजार असेल कुटी मशीन असेल किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी जर आपण अद्याप अर्ज केलेला नसेल तर यासाठी आपण अर्ज करू शकता कारण की शासनाकडून निधी वितरित करण्यात आलेला आहे व भविष्यामध्ये शासनाकडून लवकरात लवकर व जास्तीत जास्त निधी वितरित केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या संदर्भात शासन निर्णय शासनाच्या वतीने सादर केलेला आहे यामध्ये आपण सविस्तर शासन निर्णय पाहू शकता व महाडीबीटीच्या अंतर्गत आपले अर्ज आहे ते करू शकता.

अधिक माहितीसाठी आपण शेतकरी ग्रुप जॉईन करा

Scroll to Top
Scroll to Top