Home loan scheme :
शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी “Farmer home loan scheme” काय आहे; व कोणते बँक देणार शेतकऱ्यांना घरासाठी 1 लाख पासून ते 50 लाख पर्यंत कर्ज, व कर्जाबरोबर साधारण व्याज किती असेल तसेच परत फेडसाठी किती मुद्दत मिळणार, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्याला मिळणार याचा लाभ याविषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा. चला तर मग लेख सुरू करूयात.
Farmers home loan scheme 2023:
नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी बँकेकडून एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. शेतकरी बंधूंनो आपण जेव्हा आपल्या स्वप्नांचा घर बांधण्याचा विचार करतो. तेव्हा आपल्याकडे पुरेसे पैसे नसते. तेव्हा आपण कर्ज घेण्याचा निश्चय करतो. तेव्हा आपल्या मनात आणखी एक विचार येते की कर्ज फक्त नोकरदार वर्ग, व्यावसायिक वर्ग ह्यांनाच गृह कर्ज दिले जाते. जवळपास आपण संबोधले तर नोकरदार वर्ग जास्त गृह कर्ज घेत असतो. आणि मिळणाऱ्या पगारांमधून मासिक हप्ता भरत असतो. परंतु सध्याच्या काळात नोकरदार वर्ग व व्यवसायिक वर्ग प्रमाणे शेतकऱ्यांना देखील गृह कर्ज दिलेे जाणार आहे. हो हे खरे आहे, आपण जर शेतकरी असाल व आपन आपले स्वप्नाचे घर बांधायचे विचार करत असाल तर, आपल्याला बँक देणार आहे गृह कर्ज. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्या करिता बँकेमार्फत कमी व्याजदरात 1 लाख ते 50 लाख पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. व त्याचबरोबर कर्ज परतफेड करण्यासाठी पुरेसा वेळ देखील देणार आहे.
शेतकरी कर्ज कर्ज कसे घ्यावे ते पहा