fasal bima online:प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत 62 97 895 इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यात आलेली आहे, याबाबतचा शासन निर्णय आज 23 फेब्रुवारी 2023 रोजी ज्या राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे, तरी या शासन निर्णय याबद्दलची सर्व माहिती आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मग हा लेख सुरू करूया.fasal bima online
शेतकरी ग्रुप जॉईन करा
fasal bima online:
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक सात येथील 17 /01 /2023 च्या पत्रांन नुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 21 22 करता एकूण 62 97 895 इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. ही जी रक्कम आहे ती कोणत्या कोणत्या कंपनीला वितरित करण्यात आलेली आहे ती पाहूया.fasal bima online
सदर रक्कम खालील विमा कंपनीस वीतरीत:
सदर रक्कम ही रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी याव्यतिरिक्त आयसीआयसीआय लोंबार्ड एचडीएफसी आरोगो जनरल इन्शुरन्स ,बजाज जनरल इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स भारतीय कृषी विमा कंपनी यांना सदर रक्कम वितरित करण्यात आलेले आहे.fasal bima online
त्यामुळे आता त्यामुळे आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना पिक विमा योजनेच्या अंतर्गत नुकसान भरपाई जी आहे ती पुढील 48 तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार असल्याची माहिती राज्य शासनाने प्रसारित करण्यात केलेली आहे. याबाबतचा जो अधिकृत शासन निर्णय आहे तो आपण आज पाहू शकता आपल्याला जर अधिकृत शासन निर्णय पहायचा असेल तर आपण खालील लिंक वरती क्लिक करून शासन निर्णय पाहू शकता.fasal bima online
शासन निर्णय पहा
सौर कृषी पंप लवकरच सुरु:
शेतकरी बंधूंनो राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना यासाठी लवकरच अर्ज सुरू करण्यात येणार आहेत. वेबसाईट गेले आठ दिवसापूर्वी सुरु करण्यात आलेले होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे वेबसाईट पुन्हा बंद करण्यात आलेले आहेत, परंतु पुढील काही दिवसांमध्ये ही वेबसाईट पुन्हा सुरू होईल. अशावेळी आपल्याला सौर कृषी पंपासाठी अर्ज भरणे अत्यंत आवश्यक आहे. तर हे अर्ज लवकरात लवकर भरले तर आपल्याला यामध्ये फायदा होऊ शकतो त्यासाठी आपल्याला सौर कृषी पंपाच्या अर्जाच्या संदर्भात जर अपडेट हवे असेल तर आपण खालील व्हाट्सअप च्या ग्रुपला जॉईन होऊन अधिक माहिती घेऊ शकतो व आमच्याशी संपर्क साधू शकताfasal bima online
शेतकरी ग्रुप जॉईन करा
fasal bima online
हे देखील वाचा