Fast personal loan

काय आहे पीएम किसान FPO योजना पहा :

आपल्याला माहित आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारावे, शेतकऱ्यांची उत्पादने, उत्पन्न वाढावे, एक प्रकारे शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या योजना राबवल्या जातात.

अशीच योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. pm kisan farmer producer organization (FPO) scheme असे नाव देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना 15 लाख रुपये मदत दिली जाणार आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ते पहा :

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठेत योग्य भाव मिळवून देणे असून यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्यासाठी गावोगावी शेतकऱ्यांचे गट बनवले जात आहेत.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना शेती अवजारे  ,खते बियाणे खरेदी करण्यासाठी मदत केली जाते जे शेतकरी शेती प्रक्रिया केंद्र उभा करू इच्छेतात शेतीमाला साठवण्यासाठी गोदाम बांधू इच्छितो त्यांना सुद्धा मदत केलीजाणार आह

आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top
Scroll to Top