FCI Recruitment 2022- भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी मेगा भरती

fci recruitment 2022 digital abhijeet

FCI Recruitment 2022: नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण FCI Recruitment 2022 यामध्ये ५१५६जागांसाठी मेगा भरती  कशी आयोजित केली आहे या भरतीसाठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म कशा पद्धतीने करायचा, यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहे या सर्व गोष्टींची माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे याचा फॉर्म कशा पद्धतीने करायचे याच्या बद्दल ची माहिती आपल्याला डिटेल मध्ये मिळेल.

भारतीय अन्न महामंडळ (FCI) ची स्थापना सन 1964 मध्ये झाली. FCI चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. FCI ही भारतातील सर्वात मोठी कॉर्पोरेशन आणि आशियातील सर्वात मोठी पुरवठा साखळी व्यवस्थापन आहे. FCI खरेदी केलेला साठा देशभरात नेला जातो आणि शिधापत्रिकाधारकांच्या वापरासाठी पुढील वितरणासाठी भारत सरकारने घोषित केलेल्या दरांवर राज्य सरकारच्या नामनिर्देशित व्यक्तींना दिला जातो. भारतीय अन्न निगम व  अन्न मंत्रालय आणि कृषी मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करते.

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भर्ती सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विविध विभाग), व्यवस्थापक (सामान्य), सहाय्यक (सामान्य/ लेखा) अशा अनेक पदांसाठी उत्तम करिअर संधी देते. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये उत्तम करिअरसाठी कृषी + B.Tech./BE फूड सायन्स/फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी/कृषी अभियांत्रिकी/जैव-तंत्रज्ञान. असेल तर नोकरीची मोठी संधी उपलब्ध असते/तर अशा टिकाणी हि भरती आयोजीत केली आहे.

FCI Recruitment 2022:

जाहिरात क्र.

A ) 01/2022-FCI Category III

B) 02/2022-FCI Category-II

एकूण पद संख्या: 5156

A ) 01/2022-FCI Category III

एकूण पद संख्या: 5043 जागा

उपलब्ध  पद व त्याची माहिती:

 क्र. पदाचे नाव विभाग Total
उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व
1 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) 22 05 07 05 09 48
2 ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) 08 02 02 03 15
3 स्टेनो ग्रेड -II 43 08 08 09 05 73
4 AG-III (जनरल) 463 155 185 92 53 948
5 AG-III (अकाउंट्स) 142 107 72 45 40 406
6 AG-III (टेक्निकल) 611 257 194 296 48 1406
7 AG-III (डेपो) 1063 435 283 258 15 2054
8 AG-III (हिंदी) 36 22 17 06 12 93
Total 2388 989 768 713 185 5043

पदासाठी आवश्यक शिक्षण/शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे.
 2. पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे.
 3. पद क्र.3: (i) पदवीधर  (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि  व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.असणे गरजेचे आहे.
 4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता असणे गरजेचे आहे.
 5. पद क्र.5: (i) B.Com   (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता असणे गरजेचे आहे.
 6. पद क्र.6: (i) B.Sc.(कृषी) किंवा  B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो -केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स)  किंवा  B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी)  (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता असणे गरजेचे आहे.
 7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता असणे गरजेचे आहे.
 8. पद क्र.8: (i) हिंदी मुख्य विषयासह पदवी  (ii) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

वय किती असावे:

 1. पद क्र.1आणि 2 साठी : 18 -28 वर्षांपर्यंत सूट आहे .
 2. पद क्र.3 साठी : 18-25 वर्षांपर्यंत सूट आहे .
 3. पद क्र.4 ते 8: 18-27 वर्षांपर्यंत सूट आहे
 4. SC/ST: 05 वर्षे सूट आहे
 5. OBC: 03 वर्षे सूट आहे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत देश आहे.(भारतामध्ये कोठेही)

फॉर्म भरण्याची फी:सर्वसाधारन व इतर मागास प्रवर्ग: ₹500/-तर

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

पगार किती असेल: 40 k to 1.5 lac

फॉर्म भरण्याची शेवट तारीख: 5 oct 2022.evening 4 pm

फॉर्म भरण्याचे स्वरूप:ऑनलाईन असणार आहे.

फॉर्म भरणे कधी चालू होईल: ६ सप्टेंबर २०२२

Website/वेबसाईट पाहा:

Adevertisement/जहिरात पाहा:

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा/Apply Online

फॉर्म कसा भरावा याबद्दल माहिती साठी येथे पहा


—————————-

जाहिरात क्र.: 02/2022-FCI II

एकूण पद  १३३ जागांसाठी भरती

उपलब्ध  पद व त्याची माहिती:

पद क्र. पदाचे नाव विभाग Total
N S E W NE
1 मॅनेजर (जनरल) 01 05 03 01 09 19
2 मॅनेजर (डेपो) 04 02 06 02 01 15
3 मॅनेजर (मूवमेंट) 05 01 06
4 मॅनेजर (अकाउंट्स ) 14 02 05 10 04 35
5 मॅनेजर (टेक्निकल) 09 04 06 07 02 28
6 मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग) 03 02 01 06
7 मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग) 01 01
8 मॅनेजर (हिंदी) 01 01 01 03
Total 38 16 20 21 18 113

पदासाठी आवश्यक शिक्षण/शैक्षणिक पात्रता

 1. पद क्र.1: 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण गरजेचे आहे.
 2. पद क्र.2: 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण गरजेचे आहे.
 3. पद क्र.3: 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण गरजेचे आहे.
 4. पद क्र.4: B.Com सह MBA (Fin) किंवा MBA (Fin) पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य गरजेचे आहे.
 5. पद क्र.5: B.Sc. (कृषी)/ B.Tech/ B.E (अन्न विज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव-तंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैव-तंत्रज्ञान किंवा जैव-रसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैव -तंत्रज्ञान गरजेचे आहे.
 6. पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असावी
 7. पद क्र.7: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी आवश्यक
 8. पद क्र.8: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी गरजेचे आहे.

वय किती असावे:

१८ ते ३५

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत देश आहे.(भारतामध्ये कोठेही)

फॉर्म भरण्याची फी:सर्वसाधारन व इतर मागास प्रवर्ग: ₹800/-तर

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

पगार किती असेल: 40 k to 1.5 lac

Website/ वेबसाईट: पाहा

Advertisement /जाहिरात : पाहा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: Apply Online  

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

निष्कर्ष:

आज आपण FCI नोकरी   याबद्दल  माहिती पहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा

व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top