Fixed deposit interest rates:
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. आता ही बँक आपल्याला फिक्स डिपॉझिट वर 9% टक्के पेक्षाही जास्त व्याज देत आहे. चला तर मग कोणती आहे ही बँक जे आपल्याला फिक्स डिपॉझिट व 9% टक्के पेक्षाही जास्त व्याज देत आहे व कोणती आहे ही बँकेची स्कीम याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा. जेणेकरून आपल्याला या बँकेच्या नवीन स्कीम बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
Fixed deposit interest rates:-
मित्रांनो सध्या आपण पाहताच आहोत की, महागाई रोजच्या रोज कशी वाढत आहे, अशा महागाईच्या काळात जर आपल्याकडे चांगला परतावात येणारे गुंतवणूक नसेल, तर लवकरच आपण आर्थिक अडचणीत सापडू शकतो. गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. त्यापैकी एक लोकप्रिय पर्याय म्हणजे फिक्सड डिपॉझिट, भारत सध्यातरी बहुतांशी लोकांकडून हा पर्याय गुंतवणुकीसाठी निवडला जातो. आता फिक्सड डिपॉझिट करायचे म्हटले तर वेगवेगळ्या बँकांकडून वेगवेगळे व्याजदर दिले जातात. काही बँका कमी तर काही बँका तुलनेने कमी व्याज देतात.
व्याजदर ही तुमची ठेव किती कालवतीसाठी आहे. त्यावर सुद्धा अवलंबूनन असतात. जर आपल्याला गुंतवणुकीचा पर्याय म्हणून उत्तर ठेवायचे असेल तर त्यावर मिळणारे व्याज सुद्धा कुठून जास्त मिळेल. ही आपण नक्कीच विचार करत असतो.