flour mill plant

flour mill plant

अर्ज करण्याची प्रक्रिया:

योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यासाठी वरील आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज हा  ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचे सही व शिक्का मारून  पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावी त्यानंतर आपल्याला लाभ दिला जाणार आहे.

  • प्रत्येक योजनेसाठी लाभार्थ्यांनी स्वतंत्र अर्ज करायचा आहे
  • लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय यांच्याकडे जमा करायचे आहेत
  • लाभार्थी निवड ही महिला व बालकल्याण समितीमार्फत करण्यात येईल
  • अर्ज सोबत जोडलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास लाभार्थ्यांना मिळालेला रद्द करण्यात येऊ शकतोZilla Parishad Yojana

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

किती टक्के अनुदान मिळणार:

सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आदिवासी मजुरी प्राप्त  प्रवर्गास 90 टक्के अनुदान असणार आहेZilla Parishad Yojana

योजनेचा लाभ कोणत्या प्रवर्गसाठी असणार आहे?

सदर योजनेचा लाभ हा फक्त अनुसूचित जाती/आदिवासी (TSP/OTSP)प्रवर्गसाठी असणार आहे.व हि योजना फक्त पुणे जिल्हासाठी आहे. Zilla Parishad Yojana

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top
Scroll to Top