Free Flour Mill Yojana Maharashtra 2023: मित्रांनो पुणे जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागामार्फत जिल्हा नियोजन निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत, जसे की यामध्ये आपल्याला पिठाची गिरण, शिलाई मशीन, तेल घाला, सोलर वॉटर हीटर यासाठी 90 टक्के अनुदानावर आपल्याला लाभ मिळणार आहे. तर या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने घ्यायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो हा लेख आपण सुरू करूया.Free Flour Mill Yojana Maharashtra 2023
Free Flour Mill Yojana Maharashtra 2023:
पुणे जिल्हा परिषद पुणे महिला बालकल्याण विभागामार्फत जिल्हा नियोजन निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येणार आहेत. वैयक्तिक लाभ लाभाच्या योजना राबविताना शासनाच्या पाच डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार थेट हस्तांतर डीबीटी या पद्धतीने राबविण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने निश्चित केलेल्या अटी आणि शर्तीनुसार पात्र असणाऱ्या व अंतिम मान्यता प्राप्त गरजू लाभार्थ्यांना विहित नमुन्यातील अर्ज सादर करून योजनेचा लाभ घेता येणार आहे.Free Flour Mill Yojana Maharashtra 2023
जिल्हा परिषद चालू योजना:
- महिलांसाठी पिठाची गिरण
- शिलाई मशीन
- तेल खाना
- सोलर वॉटर हीटर
योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- ग्रामसभेचे निवड केलेल्या ठराव
- शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र
- जातीचा दाखला Free Flour Mill Yojana Maharashtra 2023
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आपला whats App ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा