गड किल्ले संवर्धन नवीन समिती जाहीर,शासन निणर्य पहा: Gad kille sanvardhan samiti

Gad kille sanvardhan samiti: राज्यातील गड किल्ले यांचे जतन व संवर्धन करणे बाबत मार्गदर्शन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुन: स्थापना करण्यात आलेली आहे.  आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि त्या जिल्ह्यामध्ये जर आपल्या गडाच्या संदर्भात जर आपल्याला काही मार्गदर्शन किंवा सल्ला जर असेल तर यासाठी नवीन समिती नेमण्यात आलेली आहे तरीही समितीमध्ये कोण असणार आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहूया.

Gad kille sanvardhan samiti:

मित्रांनो राज्यातील गड व किल्ले यांचे जतन करण्यासाठी एक नवीन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे याबाबत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत 30 नोव्हेंबर 2022 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये गड संवर्धन समितीमध्ये जे सभासद असणार आहेत यांची माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे.

गड किल्ले संवर्धन समिती:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची नवीन पिढीला ओळख करून देण्यासाठी तसेच राज्यातील गड व किल्ले यांचे जतन व संवर्धन करण्याकरिता मार्गदर्शन करण्याकरता तत्कालीन माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय, गड संवर्धन समिती स्थापन करण्यात आल्या होती या गड संवर्धन समिती मुदतवाड देण्यात आलेली आहे.

शासन निर्णयाद्वारे सदर गड संवर्धन समिती वरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात आल्या होत्या आता गड व किल्ले यांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी माननीय मंत्री सार्वजनिक सांस्कृतिक यांच्या अध्यक्षतेखाली गड संवर्धन समितीची पुन्हा स्थापना करण्यात आलेली आहे.

 

आपल्या whats App ग्रुप ला जॉईन व्हा

 

समितीचे सभासद अध्यक्ष उपाध्यक्ष :

माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र शासन अध्यक्ष

सचिव सांस्कृतिक कार्य विभाग उपाध्यक्ष

उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग सदस्य

सदस्य

श्री संजय केळकर

श्री पांडुरंग बलकवडे

श्री घाणेकर

श्री ऋषिकेश यादव

श्री पुष्कर सोहनी

श्री सचिन जोशी

श्री अतुल गुरु

श्री गिरीश टकले

श्री संकेत कुलकर्णी

श्री मुकुंद गोरक्षकर संचालक पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालन नालय मुंबई

कोकण विभाग

डॉक्टर जी एस महाडिक

श्रीमती मृदुला माने

श्री प्रवीण कदम

श्री प्रवीण भोसले

पुणे विभाग

श्री उमेश झिरपे

श्री पंडित अति वाडकर

श्री संतोष कुसुरकर

श्री श्रमिक गोजमगुंडे

श्री भगवान चिले

नागपूर विभाग

श्री महेश तेंडुलकर

श्री प्रशांत परदेशी

श्री अंकुर काळे

श्री राजेंद्र टिपरे

औरंगाबाद आणि नांदेड विभाग

श्री राजेंद्र नलगे

श्री प्रमोद बोराडे

श्री सतीश अक्कलकोट

श्रीमती तेजस्विनी जगदीश आफळे

श्री शैलेश वरखडे

शासन निर्णय पहा

आपल्या whats App ग्रुप ला जॉईन व्हा

1 thought on “गड किल्ले संवर्धन नवीन समिती जाहीर,शासन निणर्य पहा: Gad kille sanvardhan samiti”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top