गाई गोठा योजना शेड चा आकार कसा असावा ?
गाई गोठा योजना शेड चा आकार कसा असावा तर गाई म्हशीचा घोटा 23.95 चौरस मीटर असावा यामध्ये गव्हाण ची लांबी सरासरी आठ मीटर म्हणजेच सरासरी पंचवीस फूट लांब असावी व रुंदी साडेतीन फुट रुंदी म्हणजेच सरासरी साडेअकरा फूट रुंद असावा म्हणजेच आपला सरासरी घोटा जर पकडला तर 25 बाय 11 असं होईल.
शेळी मेंढी किंवा कोंबडी घोटा यासाठी साडेसात चौरस मीटर असणे आवश्यक आहे ज्याच्यामध्ये लांबी आपली चार मीटर म्हणजेच सरासरी बारा फूट आणि रुंदी दोन मीटर म्हणजे सरासरी साडेसहा फूट असेल.Gai/Mhais Gotha Yojana 2022