gai gotha online form process
गाईगोठा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम खालील अर्ज भरून आपल्याला त्याबरोबर विहित नमुन्यातील अर्ज भरून तो आपल्याला पंचायत समितीमध्ये सादर करावा लागेल त्यानंतर आपल्या अर्जाची पडताळणी केली जाते व मग आपल्याला मंजुरी येते त्यांनतर आपल्याला ७७ हजार अनुदान दिले जाते.हे अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत दिले जाते.
योजना लाभ घेण्यासाठी अधिक माहिती हवी असल्यास आपल्या जवळील ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यलय येथे जावे लागेल