gai gotha yojana 2023 maharashtra:शेतकरी बंधूंना राज्य शासनाच्या वतीने गाय गोठा योजना ही सुरू आहे. या वर्षी राज्य शासनाच्या वतीने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही राज्य योजना म्हणून राबवण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने एक शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय मार्च 2023 मध्ये जाहीर केलेला आहे. तरी या योजनेबद्दल कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे gai gotha yojana 2023 maharashtra
gai gotha yojana 2023 maharashtra:
मागेल त्याला गाय गोठा अशा पद्धतीने संबोधण्यात आलेले आहे. व ही योजना राज्य योजना मधून म्हणून देखील राबविण्यात आलेले आहे तरी या योजनेच्या अंतर्गत आपण गाय गोठा जर बांधला तर सरासरी 77 हजार ते 80 हजार रुपयांपर्यंत रक्कम आपल्याला मिळत असते.एप्रिल २०२३ नंतर यासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यासाठी आपल्याकडे खालील कागदपत्रे आवश्क आहे व फॉर्म जर हवा असेल तर खालील लिंक वर आपल्याला मिळेल
gai gotha yojana 2023 maharashtra
गाय गोठा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा किंवा
- ८ अ उतारा ग्रामपंचायत
- रहिवासी स्वयंघोषणापत्र
- फोटो
- जॉब कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रेgai gotha yojana 2023 maharashtra
*अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा*