gai gotha yojana 2023: गाई गोठ्यासाठी मिळणार १००% अनुदान,आजच अर्ज करा

gai gotha yojana 2023: नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंनसाठी महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना गाई /म्हशी यासाठी गोठ्या वर 100% अनुदान योजना राबविण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांना मिळणार १००% अनुदान.

gai gotha yojana 2023:

राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना गाई /म्हशी यासाठी गोठ्या वर 100% अनुदान योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासन राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत अंतर्गत 35000 हे शेड बांधण्यासाठी व केंद्र प्रस्तुत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून गोठ्यात सिमेंट काँक्रीटचे पक्के तळ,गव्हाण व मूत्र संचालन टाकी यासाठी 35 हजार रुपये दिले जाणार आहेत gai gotha yojana 2023

 

 गाई गोठा अर्ज प्रक्रिया कशी असते /अर्ज कसा करावा?

 

गाई गोठा योजना शेड कसे असल्यास अनुदान मिळणार पहा

 

 

गाई गोठा साठी आवश्यक कागदपत्रे पहा

 

 

वरील सर्व कागदपत्र आपल्याला एकत्र गोळा करायचे आहेत आणि एकत्र गोळा केल्याच्या नंतर आपल्याला ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका, महानगरपालिका असेल या प्रत्येक ठिकाणी आपल्याला सर्व कागदपत्रे सादर करायची आहेत

गाय गोठा अर्ज डाऊनलोड करा 

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top