Gai/Mhais Gotha Yojana 2022 : गाई/म्हैस गोठा १००% अनुदान,अर्ज चालू,आजच अर्ज करा

Gai/Mhais Gotha Yojana 2022 : नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंनसाठी महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना गाई /म्हशी यासाठी गोठ्या वर 100% अनुदान योजना राबविण्यात आली आहे. Gai/Mhais Gotha Yojana 2022

शेतकऱ्यांना मिळणार १००% अनुदान.

Gai/Mhais Gotha Yojana 2022:

राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना गाई /म्हशी यासाठी गोठ्या वर 100% अनुदान योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासन राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत अंतर्गत 35000 हे शेड बांधण्यासाठी व केंद्र प्रस्तुत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून गोठ्यात सिमेंट काँक्रीटचे पक्के तळ,गव्हाण व मूत्र संचालन टाकी यासाठी 35 हजार रुपये दिले जाणार आहेतGai/Mhais Gotha Yojana 2022

 

गाई गोठा योजना शेड चा आकार कसा असावा ?

गाई गोठा योजना शेड चा आकार कसा असावा तर गाई म्हशीचा घोटा 23.95 चौरस मीटर असावा यामध्ये गव्हाण ची लांबी सरासरी आठ मीटर म्हणजेच  सरासरी पंचवीस फूट लांब असावी व रुंदी साडेतीन फुट रुंदी म्हणजेच सरासरी साडेअकरा फूट रुंद असावा म्हणजेच आपला सरासरी घोटा जर पकडला तर 25 बाय 11 असं होईल.

शेळी मेंढी किंवा कोंबडी घोटा यासाठी साडेसात चौरस मीटर असणे आवश्यक आहे ज्याच्यामध्ये लांबी आपली चार मीटर म्हणजेच  सरासरी बारा फूट आणि रुंदी दोन मीटर म्हणजे सरासरी साडेसहा फूट असेल.Gai/Mhais Gotha Yojana 2022

 

गाई गोठा साठी आवश्यक कागदपत्रे

१) जागेचा उतारा

२)सातबारा किंवा घराचा आट अ ऊतारा

३)आधार कार्ड

४)बँकेचे पासबुक

५)विहित नमुन्यातील अर्ज

६)जातीचा दाखला

आणि

७)जॉब कार्ड

८)सहा गायी असल्याबाबतचा दाखला

९)ग्रामसभेचा ठराव

आणि

१०) रहिवासी दाखला

११) रेशन कार्ड

Gai/Mhais Gotha Yojana 2022

 

हि सर्व ही सर्व कागदपत्र आपल्याला एकत्र गोळा करायचे आहेत आणि एकत्र गोळा केल्याच्या नंतर आपल्याला ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका, महानगरपालिका असेल या प्रत्येक ठिकाणी आपल्याला सर्व कागदपत्रे सादर करायची आहेत

जनावरांचा गोठा अनुदान योजना

ग्रामपंचायत कार्यालयात कागदपत्रे सदर केल्यावर त्याच्यावरती सही व शिक्का आपल्याला ग्रामविकास अधिकारी यांचा घ्यायचा आहे. त्यानंतर आपण सर्व कागदपत्रे स्वतः पंचायत समितीमध्ये स्वत पाठवू शकता किंवा ग्रामपंचायत मार्फत  पंचायत समितीमध्ये सादर करू शकता. पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तर आपल्याला या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असा कक्ष उपलब्ध असेल. या कक्षामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ही सर्व कागदपत्र त्या ठिकाणी जमा करायची आहे.

आपण त्याच्यावरती ऑफिस कॉफी  जमा करून घेऊ शकता म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला उपयोगी पडेल.

गाय गोठा अर्ज डाऊनलोड करा 

 

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top