Gai Mhais Gotha Yojana 2022: गाय म्हैस गोठा बांधण्यासाठी मिळणार शंभर टक्के अनुदान अनुदानाची रक्कम 2 लाख 31 हजार रुपये एवढी

Gai Mhais Gotha Yojana 2022:

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपणGai Mhais Gotha Yojana 2022 याबद्दलची माहिती सविस्तर स्वरूपामध्ये पाहणार आहोत ही योजना काय आहे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे या योजनेचा फॉर्म ऑफलाइन आहे की ऑनलाईन आहे हे आम्ही आजच्या या लेखामध्ये आपल्याला सांगणार आहोत तसेच आपण या योजनेचा लाभ घेऊन शंभर टक्के या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आपल्याला खालील लेख सविस्तर स्वरूपामध्ये पाणी आवश्यक आहेGai Mhais Gotha Yojana 2022″

Gai Mhais Gotha Yojana 2022:

ही योजना केंद्र सरकारद्वारा राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश हा देशातील नागरिकांना जास्तीत जास्त लाभ प्राप्त करून देणे हा आहे जेणेकरून शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतात देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी तसेच शेतकऱ्यांचा सामाजिक आर्थिक विकास व्हावा हा केंद्र सरकारचा मुख्य उद्देश आहे तसेच सरकार राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा सुविधा उपलब्ध करून देत असते त्या योजनेचे नाव हे Gai Mhais Gotha Yojana 2022 असे आहे  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाय म्हैस गोठा बांधण्यासाठी
2 लाख 31 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहेGai Mhais Gotha Yojana 2022″

शेतकरी लोकांकडे प्रत्येकाकडे गाई म्हशी कोंबड्या शेळ्या इत्यादी असतात त्यांना असतात यांचे पालन करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे उपलब्ध नसते त्यामुळे या गाया कोंबड्या म्हशी यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाल होतात त्यामुळे परिणामी त्यांना नसल्यामुळे त्यांना देखील सामोरे जावे लागते या सगळ्याचा विचार करून सरकारने आता गाई म्हशी कोंबड्या इत्यादींवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे देश जनवरांची हानी मोठ्या प्रमाणावर होत आहेत त्यांचे संरक्षण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी गायक होता ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावाGai Mhais Gotha Yojana 2022″

या योजनेचे मुख्य उद्देश:

 1. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्याची आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
 2. जनावरांचे उन्हापासून संरक्षण व्हावे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे
 3. तसेच शेतकऱ्यांचे उत्पादनात देखील वाढ करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
 4. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
 5. तसेच राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
 6. नागरिकांना जनावरे  पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे

गाय म्हैस गोठा या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये:

 • योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये अशी आहे की राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला ला जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्याचा सरकारचा निर्णय आहे
 • गाय गोठा अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे
 • या योजनेची अर्ज करण्याची पद्धत ही अत्यंत सोपी आहे यासाठी अर्जदाराला जिल्हा कार्यालयांमध्ये वारंवार करण्याची आवश्यकता नाही
 • त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ देखील वाचेल पैशाची बचत देखील मोठ्या प्रमाणावर होईल
 • तसेच गाय गोठा योजना या योजनेसाठी मिळणारी रक्कम खातेदाराच्या बँक खात्यात जमा होणार आहे
 • गाय गोठा योजना ही ग्राम समृद्धी योजना या नावाने देखील ओळखली जातेGai Mhais Gotha Yojana 2022″

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर लाभार्त्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे

 1. आधार कार्ड असणे आवश्यक आहे
 2. बँक पासबुक झेरॉक्स असणे आवश्यक आहे
 3. बँकेचा खाते नंबर पूर्ण असणे आवश्यक आहे आयएफसी कोड असणे आवश्यक आहे
 4. 7बारा 8अ चा उतारा असणे आवश्यक आहे
 5. तसेच ग्रामपंचायत मधील 8 चा उतारा असणे आवश्यक आहे
 6. पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे
 7. मोबाईल नंबर किती जनावरे आहेत त्यांचा फोटो असणे आवश्यक आहे

इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे

या योजनेसाठी किती टक्के अनुदान मिळणार :

 • या योजनेमध्ये 1ते 5 एक गोठा बांधण्यात येईल त्यासाठी 77 हजार 118 रुपये अनुदान देण्यात येणार आहे
 • ५ अपेक्षा अधिक जनावरे असल्यास जस 11 गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान देण्यात येणार आहे
 • अकरा पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजे अठरा गुरांसाठी गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान देण्यात येणार आहे
 • जाईलगुरांकरिता २६.९५ चौ.मी.जमीन पुरेशी धरण्यात आली आहे तसेच त्याची लांबी ७.७ मी. आणि रुंदी ३.५ मी.अनुदान देण्यात येणार आहे
 • जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधुन देण्यात देण्यात येणार आहे
 • सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठयांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग असणे आवश्यक आहेGai Mhais Gotha Yojana 2022″

या योजनेच्या अटी:

 1. या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर स्वतःची जमीन व इतर कागदपत्रे लाभार्थ्यास कडे असणे आवश्यक आहे
 2. तसेच या योजनेचा फॉर्म ऑफलाईन स्वरूपामध्ये भरून द्यायचा आहे फॉर्म भरताना स्वतःच्या जनावरांचा फोटो असणे आवश्यक आहे
 3. फॉर्म  मध्ये कोणतीही चूक झाल्यास सवलत दिली जाणार नाही
 4.  या योजनेचा लाभ फक्त शेतकरी वर्गातील लोकच घेऊ शकतात या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील लोकांना घेता येईल
 5. फॉर्म भरताना स्वतःच्या नावावर फॉर्म भरला जाईल तसेच किती गाय आहेत याची संख्या ही बरोबर लिहिणे आवश्यक आहे
 6. चुकीची माहिती भरल्यास फॉर्म रद्द केला जाईल आधार नंबर टाकने देखील गरजेचे आहे
 7. बँक पासबुक नंबर टाकने देखील गरजेचे आहे यामध्ये  कोणतीही चूक आढळल्यास फॉर्म रिजेक्ट केला जाईलGai Mhais Gotha Yojana 2022″

या योजनेचा अर्ज करण्यची पद्धत :

गाय गोठा या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन  आपण या योजनेच अर्ज करू शकता या योजनेमध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरून त्यासोबत वरील लेखात सांगितलेली कागदपत्रे काळजीपूर्वक जोडून फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन जमा करायला व सदर अर्ज केल्यानंतर ची पावती आपल्याकडे घ्यावी अशा प्रकारे तुमचा या योजनेचा अर्ज पूर्ण होईल

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top