गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कोठे व कसा मिळणार-पहा संपूर्ण माहिती-Ganeshotsav Free Toll Pass

Ganeshotsav Free Toll Pass:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 21 जुलै 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये गणेश उत्सव काळामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफीची घोषणा  यावेळी मुख्यमंत्री महोदय यांनी केलेली आहे.यापूर्वी मुख्यमंत्री महोदय यांनी पंढरीच्या वारकऱ्यांसाठी टोल माफी घोषित केली होती त्यानंतर आत्ता गणेश उत्सव काळामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफीची घोषणा केलेली आहे याबाबतचे आदेश आणि परिपत्रक राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आले आहे.

गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गणेश उत्सवानिमित्त पथकर म्हणजेच टोल माफ व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देणे बाबत  सर्व अनुषंगाने सूचना व निर्देश देण्यात आलेले आहेत त्या सूचना आणि सूचनेला अनुसरून शासनाने परिपत्रकाद्वारे माहिती सादर केलेली आहे.Ganeshotsav Free Toll Pass”

Ganeshotsav Free Toll Pass:

यानुसार 27 ऑगस्ट  ते 11 सप्टेंबर या कालावधीत मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील टोलनाक्यावरून जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल मधून सूट देणार आहे.परंतु यासःती आपल्याला पास काढणे आवश्यक आहे.व हा पास कसा काढायचा या बद्दल सर्व माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.आपण हा लेख पूर्ण वाचा म्हणजे हा पास आपणाला कसा काढायचा याबद्दल माहिती आपल्याला मिळणार  आहे.

पास साठी आवश्यक कागदपत्रे:

  • गाडी मालकाचे आधार कार्ड
  • गाडी आरसी बुक
  • ड्रायवर आधार कार्ड
  • ड्रायवर लायसन
  • फॉर्म
  •  गरज भासल्यास इतर आवश्यक कागदपत्रे”Ganeshotsav Free Toll Pass”

टोल माफी साठी अर्ज कोठे व कसा करावा?

गणेशोत्सव 2022” साठी आपल्याला मोफत टोल पास जर काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज नसून तो ऑफलाईन स्वरुपात अर्ज करावा लागणार आहे.आपण आपला अर्ज खालील ठिकाणी करून आपला पास आपण मिळवू शकता त्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही.

  1.  आपल्या जवळील परिवहन विभाग,वाहतूक विभाग याठिकाणी आपण अर्ज करून पास मिळवू शकता
  2. आपण जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये देखील अर्ज Ganeshotsav Free Toll Pass मिळवू शकता.
  3. परिवहन विभाग आरटीओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौकी, आरटीओ ऑफिस मध्ये हे पास  उपलब्ध करून देण्यात यावेत अशा पद्धतीची सूचना राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेले आहे.
  4. ग्रामीण व शहरी पोलीस स्टेशन किंवा परिवहन कार्यालय यांच्यामार्फत सदर पास देण्यात येणार आहेत.
  5. सदर पास साठी ओनलाइन अर्ज नाही.
  6. पास हा  27 ऑगस्ट  ते 11 सप्टेंबर या कालावधी साठी असेल

अशा प्रकारे आपल्याला अर्ज करणे आवश्यक आहे.”Ganeshotsav Free Toll Pass”

पास वरील मजकूर कसा छापील असावा:

  •   गणेशोत्सव 2022 कोकण दर्शन असं पास वाहनांवरती लावण्यात यावा
  • पथकर माफी टोल फ्री पास असे त्यावर लिहण्यात यावे.
  • वाहन क्रमांक त्यावर असावा
  • गाडी मालकाचे नाव त्यावर असावे
  • मोबाईल क्रमांक असावा.
  • प्रवासाची तारीख  म्हणजे जाण्याची तारीख व येण्याची तारीख त्यावरती असावी.
  • किती कालावधी साठी पास आवश्यक आहे ती माहिती
  • त्यावर प्रभारी अधिकारी याची सही व शिक्का आवश्यक आहे.

पास काढल्यानंतर आवश्यक सूचना:

मित्रानो आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून  नक्की कळवा आणि आपल्याला कोणतीही अडचण असेल तर आपण आम्हास संपर्क साधू शकता.आमच्या ग्रुप ला जॉईन होऊ शकता youtube चैनल ला जॉईन होऊ शकता.

 हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top