Gharkul Yojana List 2022 : घरकुल योजना सर्व गावातील लाभार्थी याद्या जाहीर, यादीत आपले नाव पहा

Gharkul Yojana List 2022:मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ही अनेक दिवसापासून सुरू असणारी योजना असून या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घर नाही अशा लाभार्थ्यांना जवळपास दीड लाख रुपयांपासून दोन लाख रुपयापर्यंतच घरकुल अनुदान आपल्याला मिळत असतं. तर हे घरकुल अनुदानाची यादी म्हणजेच घरकुलाची यादी ही राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे. आपलं देखील यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे जर पाहिजे असेल तर आपण ते कशा पद्धतीने पाहायचे याबद्दलची माहिती आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया.

Gharkul Yojana List 2022:

मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्राधान मंत्री आवास योजना शहरी अशा दोन्ही घरकुल योजनेसाठी राज्य शासनाकडून यादी वितरित करण्यात आलेली आहे, आपलं यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर आपण पुढील प्रमाणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे, यामध्ये आपल्याला जर नाव असेल तर घरकुल योजनेचा लाभ आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे तर याबद्दलची सर्व माहिती आपण पाहूया.

घरकुल योजनेचा लाभ कोणाला मिळणार:

ज्या लाभार्थ्याला स्वतःला राहण्यासाठी घर नसेल अशा सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने केला जात आहे. मग तो कोणत्याही प्रवर्गामध्ये असेल तर त्याला यामध्ये लाभ मिळणार आहे अशा प्रकारची माहिती शासनाकडून उपलब्ध होत आहे.म्हणजेच ज्या लाभार्थ्याला घर राहण्यासाठी उपलब्ध नाही अशांना फक्त घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे

घरकुल योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • ग्रामपंचायत उतारा
  • रहिवाशी दाखला
  • ग्रामसभेचा ठराव
  • ज्या प्रवर्गामध्ये असेल त्या प्रवर्गाचा जातीचा दाखला
  • इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत

👉👉इथे क्लिक करून घरकुल यादी पहा👈👈

प्रधान मंत्री आवास योजना

  • घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून याची यादी पाहू शकता आपलं जर नाव यादीमध्ये असेल तर आपल्याला याचा लाभ मिळणार आहे.

👉👉इथे क्लिक करून घरकुल यादी पहा👈👈

आपल्या whats App ग्रुप जॉईन होऊन अधिक माहिती मिळवा

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

1 thought on “Gharkul Yojana List 2022 : घरकुल योजना सर्व गावातील लाभार्थी याद्या जाहीर, यादीत आपले नाव पहा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top