gokul milk rate in pune
राज्यात दूध संकलन हे खाजगी व सहकारी दूध सं घांकडून येत आहे दुधाच्या काळात उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना दुधाला रास्त भाव मिळतो तथापि दुधाच्या पृष्ठकाळात दूध उत्पादन वाढल्याने विविध खाजगी कंपन्या संघाकडून शेतकऱ्यांचे दूध कमी दराने स्वीकारले जाते त्यामुळे दूध उत्पादकांना तोटा सहन करावा लागतो वरील सर्व बाबी लक्षात घेता यासाठी एक समिती घटित करण्यात आलेली आहे समिती या संदर्भात काम करणार आहे व यामध्ये तीन पाच आठ पाच मैस साठी सहा झिरो नऊ झिरो यासाठी किमान जो बाजार आहे तो निश्चित होणार आहे आणि त्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांना दुधाला बाजार भाव मिळणार आहे यासाठी समिती काम करणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना ४० ते ५० रु बाजरभाव मिळणार आहे.
समितीमध्ये कोण असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊ