लोन कसे घ्यावे? याची संपूर्ण प्रक्रिया:-
सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले ॲप ओपन करावे लागेल. त्यानंतर खाली स्कोल करून तुम्हाला बिजनेस हा पर्याय निवडावा लागेल. तुम्ही बिझनेस हा पर्याय निवडला तेव्हा तुम्हाला तेथे फायनान्स हे पर्याय निवडावा लागेल. तिथे परत येईल फायनान्स पर्याय लागली केल्यानंतर तुम्हाला बराच फायनान्स कंपन्यांचे नाव तिथे सुचवले जातील.
- CASHe
- Money View Loans
- IIFL Loans.
- Prefer Loans
- Other
अशाप्रकारे फायनान्स कंपनी दिसतील आता तुम्हाला ज्या फायनान्स कंपनीतून लोन घ्यायचं असेल, त्या कंपनीवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. आणि किती लोन पाहिजे तिथे तुम्हाला ते रक्कम टाकावे लागेल. त्यानंतर तुम्हाला लोन साठी एक अर्ज भरावा लागेल, आणि अर्ज भरण्यासाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती तिथे द्यावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या दोन मिनिटात गुगल प्ले वरून लोन घेऊ शकता.